Posts

Showing posts from February, 2024

श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लष्करी मोहीम म्हणजे जालन्याची स्वारी

Image
श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लष्करी मोहीम म्हणजे जालन्याची स्वारी. या स्वारीत जालना शहर चार दिवस मराठ्यांनी लुटले आणि प्रचंड संपत्ती मिळवली. ही लूट घेऊन परत जात असताना मुघल सरदार रणमस्तखान याने मराठ्यांच्या पिछाडीवर हल्ला केला. धावपळीत बरीच लूट शत्रूच्या हाती पडली. चार हजार घोडेस्वार धारातीर्थी पडले. हंबीरराव सेनापतीही जखमी झाले. सिधोजी निंबाळकर धारातीर्थी पडले. यावेळी लढाई करताना उतावळीपणा केला म्हणून संताजी घोरपडे व मानाजी मोरे यांना शिवाजी महाराजांनी मुजरा करण्यासाठी येऊ दिले नाही.  मुजर्याला येण्यापासून रोखणे ते त्यांना #ममलकतमदार या पदवीपर्यंतचा संताजी घोरपडे यांचा प्रवास हा अविस्मरणीय आहे,  ही गोष्ट साधी सरळ नव्हती पराक्रम ,एकनिष्ठा , गनीमी कावा ,छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज , पिता म्हाळोजी बाबा घोरपडे यांचे विचार त्यांनी दिलेली शिकवण, सरसेनापती संताजी घोरपडे यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवली आणि करून दाखवल,  ममलकतमदार म्हणजे ( राज्याचा आधार  ) लेखक - रवि शिवाजी मोरे  यांच्या अभ्यासपूर्ण लेखनातून साकारलेली कादंबरी ( पुस्तक  ) ममलकतमदार सं

२७ फेब्रुवारी १६८३सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ फेब्रुवारी १६८३ सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ फेब्रुवारी १७१९ लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले. रफी ऊत दर्जतला नवीन बादशाह घोषित करण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ फेब्रुवारी १७३१ छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापुर गादी) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ फेब्रुवारी १७४० नासिरजंगाचा औरंगाबादजवळ बाजीरावांनी दारुण पराभव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ फेब्रुवारी १८५४ लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २७ फेब्रुवारी १८५४ रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक कायद्यांतर्गत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले. झाशीचा ब्रिटीश राजवटीत समावेश करावा अशी ड

गाढवे- गाढवे देशमुख घराणे!!भाग-१

!!गाढवे- गाढवे देशमुख घराणे!! भाग-१ १) सरदार मलोजी ऊर्फ मालोजी गाढवे-हे यास मौजे पाडली, मौजे. बोरगाव  येथे छत्रपती कडून शेते सनदी होते  २) सरदार मळोजीराव गाढवे- इनाम ३) सरदार यशवंतराव गाढवे- यास चिटणीस पत्रातून उल्लेख सापडतो.  ४) सरदार पुजांजीराव गाढवे -यांचे पत्रातून उल्लेख आढळतो.  ५) सरदार पदाजीराव गाढवे-हे शिरवळ येथील गाढवे घराण्यातील होते.  ६)  सरदार पुजांजीराव गाढवे-हे शिल्लेदार पथकातील  सरदार होते. तसेच यास छत्रपती कडून इनाम होते.  ७) माणकोजीराव  कुसाजीराव गाढवे देशमुख. - खंडाळा येथील देशमुखी कारभार करताना दिसतात.  ८) सरदार सुलतानजीराव गाढवे- हे यास लष्करी मोकासा होते  ९) सरदार धुलोजीराव गाढवे -काही पत्रातून उल्लेख आढळतो पण गाव कोणत आणखी सापडले नाही १०)सरदार नाईकजीराव गाढवे -बद्दल माहिती विविध पत्रातून उल्लेख आढळतो ११) सरदार सखोजीराव गाढवे -यास इनाम दारावर होते,यांच्या बद्दल उल्लेख शिंदे घराण्यातील कागदपत्रे तून येत. जाखणगाव येथील हे घराणे......  १२) सरदार तुकोजीराव गाढवे-पत्रातून उल्लेख आढळतो. हो १७६१ पानिपतच्या युद्धात वीरमरण आले.  १३) सरदार संताजीराव गाढवे-छत्रपती घराण्यातील ख

जगन्नाथ_पुरी_मंदिर_आणि_मराठे

#जगन्नाथ_पुरी_मंदिर_आणि_मराठे       प्रत्यक्ष जिथे भगवान श्रीकृष्ण चे ह्दय आहे असे ठिकाण .मंदिरात कृष्ण ,बलराम ,सुभद्रा यांचे डोळे नाक तोंड इतकेच पुर्ण मुर्ती चे अवयव आहेत असे असुनही या मंदिरास जगन्नाथ चे मंदिर म्हणजे कृष्णाचे मंदिर आहे असे बोलले जाते आजचे मंदिराचे बांधकाम हे १२ वे शतकाचे आसपास कलिंगचा राजा चोडगंगा आणि अनंग  भिमदेवाने केले असं सांगितलं जातं. पण मंदिरातील मुर्ती बाबत शेकडो वर्षांपासून ऐकत आलेल्या कथा सांगितल्या जातात. मुघलांच्या ताब्यात असताना हे मंदिर  ७/८ दशके बंद होते . शतकानुशतके चालत आलेले उत्सव रथयात्रा बंद होते . मंदिर तोडफोड करून नासधूस केली होती उरले होते ते फक्त भग्न अवशेष भकास ठिकाण केले गेले होते.       लाल महाल मधे मानहानीकारक पराभवानंतर स्वतः ची बोटे तोडून घेऊन जीव वाचवून दिल्ली ला गेलेला शाहिस्तेखान यांची भेट न घेता त्याला औरंगजेब ने बंगाल प्रांताच्या सुभ्यावर पाठवून दिले. सोबत आदेश होता हिंदू ची मंदिरे फोडा,हिंदू चे धर्मांतर करा अजुन ही बरच काही . मानहानीकारक कारक पराभवाने धुसफुसत असणार्या शाहिस्तेखान ने केले ही तसेच मंदिरे फोडली,गावे लुटली हाहाकार माजला