जगनाल

🛑 जगनाल
हे जगनाल नावाचे शस्त्र आहे. याचा वापर प्रामुख्याने चिलखत भेदण्यासाठी केला जात होता. हे शस्त्र शिवपुर्व काळातील आहे. हे शस्त्र चिलखत भेदण्यासाठी चे असरदार शस्त्रा पैकि एक आहे. हे विशिष्ट पोलादाचे बनवलेले असे.चिलखतवर तलवार चालत नाही.ना भाला,बाण याने ही म्हणावा असा आघात होत नाही. म्हणून खास चीलखत भेदण्यासाठी काही शस्ञांची विशिष्ट बनावट असते त्यापैकी हे एक जगनाल
9146889612

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...