सोलापुर, धाराशिव व मराठवाडा भागातली देशमुखी शिक्के असणारी व देशमुखी भूषवलेली घराणी.
मोहिते देशमुख -टणू.. माने-देशमुख - वेळापूर, अकलूज.. ताटे देशमुख- कासेगाव, पंढरपूर... काकडे देशमुख. बोरखेड. जिल्हा बीड. कोकाटे देशमुख....यांचे दोन गावे आहेत १) आडस जि बीड २) बार्शी नागटिळक[शिंदे]देशमुख -धानोरे काळे देशमुख-काळेगाव गायकवाड देशमुख-मोहोळ साळुंके देशमुख काटी काळे -देशमुख-पानगाव जाधव-देशमुख-रातंजन आवारे देशमुख-तडवळे[गढी वरचे] इर्ले-डुरे बहमनीत उमराव तसेच देशमुखी वेळापूर--माने देशमुख इंगवले देशमुख- सांगो