संगमेश्वर
"संगमेश्वर"
छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले ते हे ठिकाण,
एक दुर्दैवी घटना घडल्याचे इथले वाडे,मंदिरे साक्षीदार आहेत, विशाळगडावरून रायगडावर जातांना "छत्रपती संभाजी महाराज" संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामाला होते औरंगजेबाचा सेनापती शेखनिजाम मुकर्रबखान हा कोल्हापुराहून सैन्य घेऊन संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना त्याने कैद केले,
महाराजांना पकडल्यानंतर त्याने इथले वाडे जाळले,मंदिरे फोडली,महाराजांच्या शेवटच्या आठवणीचे साक्षीदार म्हणजे कसब्यातील हे वाडे,मंदिरे त्यांच्याकडे बघत रहावं,
आणि महाराजांचा इतिहास डोळ्यात साठवावा.
Comments
Post a Comment