सोलापुर, धाराशिव व मराठवाडा भागातली देशमुखी शिक्के असणारी व देशमुखी भूषवलेली घराणी.

मोहिते देशमुख -टणू..
माने-देशमुख - वेळापूर, अकलूज..
ताटे देशमुख- कासेगाव, पंढरपूर...
काकडे देशमुख. बोरखेड. जिल्हा बीड.
 कोकाटे देशमुख....यांचे दोन गावे आहेत १) आडस जि बीड २) बार्शी
नागटिळक[शिंदे]देशमुख -धानोरे
काळे देशमुख-काळेगाव
गायकवाड देशमुख-मोहोळ
साळुंके देशमुख काटी
काळे -देशमुख-पानगाव
जाधव-देशमुख-रातंजन 
आवारे देशमुख-तडवळे[गढी वरचे]
इर्ले-डुरे बहमनीत उमराव तसेच देशमुखी
वेळापूर--माने देशमुख
इंगवले देशमुख- सांगो   





Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...