४ फेब्रुवारी बलिदान दिन* निमित्त *सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे* यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा..!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपल्या राजाच्या..
नुसत्या शब्दावर ..
स्वतःच्या मुलाचे..
रायबाचे लग्न सोडून..
सिंहगड जिंकायला जाणाऱ्या,
आपल्या राजासाठी ..
जीव ओवाळून टाकणाऱ्या..
मावळ्याच्या निष्ठेला,
त्यागाला ..
आणि
पराक्रमाला..
इतिहासात तोड नाही..!!
धन्य ते सुभेदार..
*नरवीर तानाजी मालुसरे*,
धन्य त्यांची स्वामीनिष्ठा,
धन्य त्याचा महान पराक्रम
आणि
धन्य धन्य ते
*श्री छत्रपती शिवाजी महाराज* ज्यांनी जीवाला जीव देणारे माणसे निर्माण केली..
सगळच अलौकिक..!!
*४ फेब्रुवारी बलिदान दिन*
निमित्त
*सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे*
यांच्या
पावन स्मृतीस
विनम्र अभिवादन
आणि
मानाचा मुजरा..!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Comments
Post a Comment