रथ आणि 7 घोडे असलेले भगवान सूर्य...

रथ आणि 7 घोडे असलेले 
भगवान सूर्य...
भगवान सूर्याची प्रतिमा - दोन हातात सूर्यफूल धरलेली, सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार असलेली उभी व्यक्ती आहे. 
सात घोडे आठवड्याचे सात दिवस आणि प्रकाशाचे सात रंग दर्शवतात. 
सात रंग - जांभळा , इंडिगो , निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल
# रथसप्तमी
# सुर्यदेवपोस्ट:-amit savnt.
 आनंदराव जाधव कराड.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...