तंजावरचे महाराज साहेबांचे आज पुण्यात स्वागत करण्याचे संधी मिळाली. पुणे येथील आमदार निवास या ठिकाणी मोहिते.
तंजावरचे महाराज साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. पुणे येथील आमदार निवास या ठिकाणी मोहिते घराण्याचे इतिहास अभ्यासक संशोधक, क्षत्रिय जनसंसद महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव राजेंद्रजी मोहिते पाटील , वंशावळी जतन करणारे इतिहास अभ्यासक अटक वीर पायगुडे घराण्यातील वंशज मिलिंदजी पायगुडे व इतिहास अभ्यासक मुकुंदजी पायगुडे, तसेच कुडाळ परगण्याचे देशमुख व इतिहास अभ्यासक मोडीवाचक श्रीनिवासजी शिंदे देशमुख , गाव गाड्याचे इतिहास संशोधक , तसेच मोडीवाचक युट्यूबर श्री महिंद्रजी नवले, प्राणी मित्र ,इतिहास संशोधक,शेख साहेब, तसेच मोडी तज्ञ इतिहास अभ्यासक ,लेखक इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य श्री राम वाघोले , अखंड भारतामध्ये चालुक्य घराण्याचे मुख्य संघटक उपस्थित होते.
Comments
Post a Comment