महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.


तंजावरचे राजे सरकोजी महाराज राजेभोसले याचा अपरिचित इतिहास.ग्रंथालय, विद्वानांकडून संस्कृत ग्रंथ, काव्ये, नाटके, टीका वगैरे लिहून घेणारे प्राचीन ताम्रपट, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादींचा मोठा संग्रह करणारे .छापखाना, दवाखाने, आयुर्वेदिक नवनवीन प्रयोग करणारे,लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्याला त्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्व देऊन केला (१८२८). हा दुर्मिळ मान मिळविणारा सरफोजी हा पहिला भारतीय व संस्थानिक राजा.आणी यांच राजांचे विद्यमान वंशज महाराज साहेबांचा पुणे दौरा.

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत  व सत्कार करण्याचे संधी मिळाली ती मोहीते पाटील यांच्या मुळे.पुणे येथील आमदार निवास  जवळ आय बी गेस्ट हाऊस या ठिकाणी मोहिते घराण्याचे इतिहास अभ्यासक संशोधक, क्षत्रिय जनसंसद महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव राजेंद्रजी मोहिते पाटील , अखंड भारतामध्ये चालुक्य घराण्याचे मुख्य संघटक श्री शिवाजी दादा साळुंखे ,
वंशावळी जतन करणारे इतिहास अभ्यासक अटक वीर पायगुडे घराण्यातील वंशज मिलिंदजी पायगुडे व इतिहास अभ्यासक मुकुंदजी पायगुडे, तसेच कुडाळ परगण्याचे देशमुख व इतिहास अभ्यासक मोडीवाचक श्रीनिवासजी शिंदे देशमुख , गाव गाड्याचे इतिहास संशोधक , तसेच मोडीवाचक युट्यूबर श्री महिंद्रजी नवले, प्राणी मित्र ,इतिहास संशोधक,शेख साहेब, तसेच मोडी तज्ञ इतिहास अभ्यासक ,लेखक इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य श्री राम वाघोले उपस्थित होते.

इतिहास अभ्यासक लेखक श्रीराम वाघोले व महाराज साहेब 
क्षत्रिय जनसंसद महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव इतिहास अभ्यासक राजेंद्र जी मोहिते पाटील व महाराज साहेब
कुडाळ प्रगण्याचे देशमुख इतिहास अभ्यासक श्रीनिवासची शिंदे व महाराज साहेब
गाव गाड्याचे इतिहास अभ्यासक मोडीतज्ञ युट्युबर श्री नवले साहेब 

प्राणी मित्र व इतिहास अभ्यासक संशोधक शिवरायांची मावळे शेख साहेब 
वंशावळी जतनकार , ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व सरदार पायगुडे घराण्याचे वंशज मुकुंद जी पायगुडे ,मिलिंदजी पायगुडे.


अखंड भारतामध्ये चालुक्य घराण्याचे मुख्य संघटक श्री शिवाजी दादा साळुंखे उपस्थित होते.









Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४