श्रमनिद्रा ....तुळजाभवानी मातेची...🌹🙏🏻🌹

श्रमनिद्रा ....
तुळजाभवानी मातेची...
🌹🙏🏻🌹

𖣔॥श्री तुळजाभवानी आई प्रसन्न॥𖣔

※❖!!*कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन व श्रमनिद्रा*!!❖※
•✦!!*श्री तुळजाभवानी देवीच्या मुळ मूर्तीस १०८ सुती साड्याची पिळे ( दिंड) नेसवून संरक्षक कवच तयार केले जाते...देवीची मुख्य चलमूर्ती पालखी मध्ये ठेवतात व पुजारी ती पालखी घेऊन मंदिरा भोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घेतात व मंदिरात असलेल्या पिंपळाच्या पारा वर पालखी ठेऊन साखर भाताचा नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या ओवाळतात व सिंहाच्या गाभाऱ्यात असलेल्या मानाच्या पलंगे (तेली) लाकडी पलंगावर मूर्ती अलगद ठेवली जाते. देवी च्या निद्रेस श्रम निद्रा म्हणतात.*!!✦•
•✿!!*महिषासुर दैत्याबरोबर नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला . युद्धात दमल्याने देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते.*!!✿•
✦!!*आज पासून चालू झालेली देवीची श्रम निद्रा ०६ तारखेपर्यंत चालणार असून ०७ आक्टोबर च्या पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल.*!!✦
❖!!*दि.०७-१०-२०२५* *मंगळवार* या दिवशी आश्विनी मंदीर पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे...*!!❖

✿*!!आईराजा उदो उदो..*!!✿

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...