उद्योग रत्न रतनजी टाटा यांना मनाचा मुजरा

🙏 श्री.रतनजी टाटा यांना मानाचा मुजरा 🙏
 
काल कोथरूड इथे आपल्या आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी चक्क आदरणीय #रतन_टाटा सर स्वतः भेटायला आले होते. कितीही मोठं आणि यशस्वी झाला तरी आपल्या भूतकाळात ज्यांनी साथ दिली त्यांना कधीच विसरू नये हाच बोध रतन टाटा यांनी आपल्या सर्वांना दिला. 
यावरून माणसाची आपल्या मातीशी असलेली नाळ किती जोडली गेली आहे ते दिसून येते.
फक्त पैसा असून उपयोग नाही, माणूसकी असायला हवी.
खरच या साधेपणामुळे आपल्या बद्दल आदर आणखी वाढला सर. खरच तुम्हाला वंदन करावस वाटत सर.🙏
#ratantata

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...