धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिरावर या सर्वांपेक्षा अगदी वेगळी अशी ही माता शिल्पा पाहताच त्यातील मातृ भाव आपणास सहज लक्षात येतो. बालक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

थिक भाषेमध्ये या शिल्पास मातृ शिल्प या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या बाह्य अंगावर आपल्या तान्हुल्या बाळाला खेळवत असलेल्या या माता वेगवेगळ्या रूपांमध्ये आम्हाला आढळून येतात. परंतु धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिरावर या सर्वांपेक्षा अगदी वेगळी अशी ही माता आपल्या बाळाच्या नाजूक ओठांची गोड चुंबन घेत असलेली दिसून येते. बालकाचे आणि आईचे नाते यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकताच नसते. शिल्पा पाहताच त्यातील मातृ भाव आपणास सहज लक्षात येतो. बालक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
🌹🌹🌹 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४