छत्रपती शाहू महाराज यांचे महत्वाची मोहिमा मधे सहभागी असणारे अत्यंत विश्वासू तसेच स्वराज्याच्या पडत्या काळात छत्रपतींच्या गादीशी इनामदार राहून सेवा करणारे अशा पराक्रमी महान योद्धाचे तैलचित्राचे खराब न होणाऱ्या ॲल्युमिनियम प्लेटवर प्रिंट केलेली फोटो फ्रेम श्री शाहू प्रतिष्ठान चे वतीने
#छत्रपती_शाहू_महाराज यांचे सुभेदार व सेनापती खंडेराव दाभाडे यांचे चुलत बंधू श्रीमंत कृष्णाजी दाभाडे चर्होलीकर यांचे तैलचित्र नुकतेच चर्होलीकर दाभाडे परिवारातर्फे अनावरण करण्यात आले होते. अखंड हिंदुस्तान चे स्वामी छत्रपती शाहू महाराज यांचे महत्वाची मोहिमा मधे सहभागी असणारे अत्यंत विश्वासू तसेच स्वराज्याच्या पडत्या काळात छत्रपतींच्या गादीशी इनामदार राहून सेवा करणारे अशा पराक्रमी महान योद्धाचे तैलचित्राचे खराब न होणाऱ्या ॲल्युमिनियम प्लेटवर प्रिंट केलेली फोटो फ्रेम श्री शाहू प्रतिष्ठान चे वतीने इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचे ऑडिओ- व्हीडिओ दिनविशेष बनवणारे आमचे मित्र नितीन घाडगे पाटील यांनी सुभेदार कृष्णाजी दाभाडे यांचा इतिहासाचा चर्होली गावात जागर करणारे , इंद्रायणी नदी वरील पुलास व गावातील मुख्य चौकास सुभेदार कृष्णाजी दाभाडे सरकार चौक असे नामकरण करणारे , सुभेदार कृष्णाजी दाभाडे यांचे वशंजातर्फे कार्य करणारे श्री सागर दादा दाभाडे यांना भेट दिले
- राहुल दोरगे पाटील
Comments
Post a Comment