Posts
Showing posts from November, 2020
श्री कार्तिक स्वामी ही मूर्ती श्री कांटेश्वर देऊळ, नान्जनगूड, कर्नाटकातील आहे.
- Get link
- X
- Other Apps
श्रीक्षेत्र रामलिंग बेट, बहे बोरगाव....
- Get link
- X
- Other Apps
श्रीक्षेत्र रामलिंग बेट, बहे बोरगाव.... प्रभु रामचंद्रांनी अयोध्येत परत जात असताना या शिवलिंगाची पुजा केली व पाठीमागून वाहत येणाऱ्या कृष्णा नदीला आपल्या विशालकाय देहाने श्रीहनुमंताने दोन्ही बाजूने वाहण्यास भाग पाडले,आजही या शिवलिंगाच्या मंदिरामागे श्रीसमर्थ स्थापित 11 मारुतीपैकी एक मारुती मंदिर आहे.अश्या ऐतिहासिक आख्यायिका आपल्या अंगाखांद्यावर मिरवत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारे हे रामलिंग बेट.विस्तीर्ण असणारे हे बेट आणि बाजूनी कृष्णा नदीचा मनाला एकाग्र करणारा आवाज.मनःशांतीसाठी आवर्जून भेट द्यावे असे हे ठिकाण....
मराठी आडनावे व त्यांचा मुळ कूळे इतिहास-
- Get link
- X
- Other Apps
मराठी आडनावे व त्यांचा मुळ कूळे इतिहास- 1)शकपाळ- श्रीनृपसातवाहन कालगणना=शक अनुसरणारे वंशीय. 2)मोरे- चंद्रगुप्त मौर्य कुळवंशीय. 3)चाळके- चालुक्य कुळवंशीय. 4)शेलार- शिलाहार वंशीय. 5)मालुसूरे- मल्ल कुळवंशीय. तान्हाजी मालुसूरे सरदार. 6)कदम- कदंब कुळवंशीय. 7)साळवी- विजयनगर साळुव कुळवंशीय. जिंजी किल्ला बांधणारा रुद्राजी साळवी. 8)जाधव- श्रीभगवानश्रीकृष्ण यादव कुळवंशीय. 9)पालव- इराणमधील पहलवी दक्षिणेतील पल्लव कुळ 10)पवार- परमार कुळ. 11)सिंदे(शिंदे)- नागकूळ सिंद कुळवंशीय. सतारी=वारुळाची जागा पूजक कूळ. 12)साळूंखे- सोळंकी कुळवंशीय. 13)राऊळ- बाप्पा रावळ कुळवंशीय. रावळ=लहान राजा.रावळनाथ=राऊळनाथ. 14)चव्हाण- चौहान कुळवंशीय. 15)बागल- बागूल कुळ. 16)राणे- राणा कुळवंशीय. रामनगरचा राजा. 17)दळवी- दळभार वाहणारे.सेनापती. पालवणीचा राजा. 18)सूर्वे- सूर्यराव बिरुद धारण करणारा चव्हाण. शृंगारपुरचा राजा. 19)सावंत- सा=सह.वंत=युक्त.श्री भवानी तरवार शिवरायांना देणारा "गोवले" चा पवार कुळांतील राजा.भोसले कुळांतील सावंतराय बिरुद धारण करणारा सावंतवाडीचा राजा. 20)आंगणे- शिवाजीराजांच्या मसुरे वरील मोहिमेच्या व
महालक्ष्मी मंदिर मोही ता. मान जि. सातारा
- Get link
- X
- Other Apps
छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत शिखर शिंगणापूर पासून सतरा किलोमीटर मोही तालुका मान जिल्हा सातारा. ज्या ठिकाणी महालक्ष्मी दिव्य मंदिर असून. मंदिर प्राचीन आहे. मोहे गावात आल्यानंतर दिव्य कमान दिसते. या कमानीतून आत गेल्यानंतर महालक्ष्मी मंदिर दिसते. मंदिराच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे. मंदिराचा सभामंडप खूप प्रशस्त आहे. देवस्थान ट्रस्टच्यावतीने या सभामंडपात सामूहिक विवाह सोहळे होतात. देवीचेे मानकरी भगत घराणे आहे. परंपरागत देवीचेेेे सेवा करत आलेल आहे.याच भगत भावकी मध्ये कुस्तीची परंपरा आहे. उपमहाराष्ट्र् केसरी किरण भगत याच गावचे. ऑलिंपिक धावपटू ललिता बाबर याच गावातील आहेत. जर वर्षी देवींची भव्य यात्रा भरतेे. संपूर्ण्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त मोही गावी येतात.हजारोंच्या संख्येनेने भक्त यात्रेला उपस्थित असतात. महाराष्ट्रातील अनेक अनेक घरांाण्यची महालक्ष्मी् कुलस्वामिनी आहे.
आरमार
- Get link
- X
- Other Apps
आरमार - "स्वराज्य निर्मितीचा गडकिल्ले आणि सह्याद्रीच्या साथीने सुरू झालेला अश्वमेध ,1656 साली जावळी बरोबरच रायरीच्या,स्वराज्यातील समावेशाने सागर किना-याला जाऊन धडकला." सह्याद्री, गडकोट, किल्ले, घोडदळ, पायदळ याच बरोबर आता गरज होती आरमाराची जावळी ,रायरी बरोबरच 1657 मध्ये कल्याण, भिवंडी ताब्यात आली येथुनच एक-एक पाऊल पुढे टाकताना सागरावर हुकुमत गाजविणा-या युरोपीयन सत्ताधीश,इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच, डच,सिद्दी या बलाढ्य सत्ताधीशांशी महाराजांचा संपर्क आला. स्थानिक जनतेवर जुलुम,अत्याचार, लुट,जाळपोळ,आक्रमणे ही या सत्ताधीशांची नियमित कामे.आणि याच जुलमी राजवटीतून ,स्वराज्याचे पर्यायाने येथील प्रजेचे,रयतेचे ,रक्षण, संरक्षण करण्यास गरज होती सागरी वर्चस्वाची आणि आरमाराची.
९६ कुळी मराठा /जाणून घेऊ गोत्र, देवक, म्हणजे काय?
- Get link
- X
- Other Apps
गोत्र* - आपला मुळ पुरुष म्हणजेच *गोत्र*.... यांची संख्या *८* आहे. *विश्वामित्र,जमदग्नी,भारद्वाज, गौतम,अत्रि,वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती* .... ● *देवक -* ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... *वृक्ष,* पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, *शस्त्र,* इत्यादी. ● वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. *चंद्रवंश २. सुर्यवंश.* यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे.
हरनाई माता किल्ले भूषणगड
- Get link
- X
- Other Apps
किल्ले भूषणगडावर मूळ स्थान आहे.देवळासमोर दीपमाळ आणि शेंदूर फासलेले दगड ठेवलेले आहेत . ह्या मंदिराशेजारीच गणपतीचे मंदिर आहे. श्रींची मूर्ती संगमरवरात घडवलेली आहे. आसपासच्या गावातील भक्तगण यात्रेला मोठ्या संख्येत उपस्थित असतात. गडावर शिवकालीन विहीर असून बाारामाही पाणी असते. गडावर चिंचेचे खूप मोठा झाड असून उन्हाळ्यात खूप सावली मिळते. गडावर भक्त निवास स्थान इमारती असून त्याचेेे का त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आहे. गडावर खिलारी गाय असून गडावर असणार्या शेडमध्ये त्यांचे वास्तव्य असते. गडावर दोन गुहाअसून गडाच्या पूर्व्र दिशेस असणाऱ्या गुहेमध्ये देवीचं स्थान आहे. त्या देवीला भुयारी आई देवी असंं म्हणतात.
जानाई देवी निवखान तालुका पाटण जिल्हा सातारा.
- Get link
- X
- Other Apps
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीची ग्रामदेवता जानाईदेवी आहे. देवीचे मूळ ठिकाण निवखण (ता. पाटण) हे असून, दरवर्षी तेथे मोठी यात्रा भरत असते. जानाई देवी मराठा घराण्या आहे. कुलस्वामिनीी आहे. संपूर्ण्ण महाराष्ट्रातून भाविक निवखन तालुक पाटण जिल्हा सातारा. देवीच्या मूळ स्थानी दरवर्षी यात्रेला येतात. येथील मंदिर पुरातन असून मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाराष्ट्रातील प्राचीन पुरातन नऊ राजघराण्याची जानाई कुलस्वामिनी आहे. महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रभर देवीचेे भक्तदेवीचे भक्त्त गण आहेत.
#मराठाकुळे व त्यांचे ध्वज#
- Get link
- X
- Other Apps
#मराठाकुळे व त्यांचे ध्वज# १) आहेर/अहिराव- ध्वज = भगवा ध्वज २) आंग्रे= ढवळा ध्वज ३) आंगणे = लाल ध्वज ४) इंगळे = पिवळा ध्वज ५) कदम = लाल ध्वज ६) काळे = लाल ध्वज ७) काकडे = लाल ध्वज ८) कोकाटे = पांढरा ध्वज ९) खंडागळे = लाल ध्वज १०) खडतरे = भगवा ध्वज ११) खैर = भगवा ध्वज १२) गव्हाणे = भगवा ध्वज १३) गुर्जर/गुजर = पांढरा ध्वज १४) गायकवाड = लाल ध्वज १५) घाटगे = पांढरा ध्वज १६) चव्हाण = पांढरा ध्वज १७) चालुक्य = ढवळा ध्वज १८) जगताप = ढवळा ध्वज १९) जगदाळे = भगवा ध्वज २०) जगधने = भगवा ध्वज २१) यादव/जाधव = पिवळा ध्वज व काळा ध्वज २२) ठाकुर = भगवा ध्वज २३) ढमाले = पांढरा ध्वज २४) ढमढेरे = भगवा ध्वज २५) ढवळे = ढवळा ध्वज २६) ढेकळे = ढवळा ध्वज २७) ढोणे = लाल ध्वज २८) तायडे/तावडे = ढवळा ध्वज २९) तौर/तंवर= पिवळा ध्वज ३०) तेजे = लाल ध्वज ३१) थोरात = लाल ध्वज ३२) थोटे/थोपटे = लाल ध्वज ३३) दरबारे/कोंडे/झेंडे = भगवा ध्वज ३४) दळवी = लाल ध्वज ३५) दाभाडे = लाल ध्वज ३६) धर्मराज = भगवा ध्वज ३७) देवकांते/कोलते= भगवा ध्वज ३८) धायबर = ढवळा ध्वज ३९) धुमाळ = लाल ध्वज ४०) नलावडे = लाल ध्वज ४१) नालिंधरे/मो
श्री सिद्धनाथ यात्रा निमसोडता. खटाव जि. सातारा
- Get link
- X
- Other Apps
गावात सिद्धनाथ देवाची मोठी यात्रा भरते. मंदिरासमोर तुळशीविवाह लावला जातो. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित असतात. दिपमाळला तेल घातला जात.तुळशी विवाह दिवशी छबिना निघतो. दुसरा दिवस म्हणजे मुख्य दिवस सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जय घोषत उत्साहात यात्रा पार पडते. हजारो भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करतात.सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जय घोषत निमसोड नगरी दुमदुमून जाते. रथावर अक्षरशहा पैशाचा पाऊस पडतो. नाथबाबा चा वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असतो. सकाळी मानकरीयांचे धज दीप माळ ते मंदिराचा कळस असे वाजत गाजत मिरवणूकीत बांधले जातात. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उत्सवाला सुरुवात होते. गावातील ग्रामस्थ मानकरी उपस्थित श्रीफळ वाढवून पूजन केले जाते. निमसोड चे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेला हजारो भाविक उपस्थित असतात. गुलाल खोबऱ्याची उधळन होते. रथोत्सवाच्या मार्गामध्ये रांगोळी व फटाके अतिश बाजीत रथाचे स्वागत होते. रथाला दिशा देणारे सुकान चालवण्यासाठी गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतो. गावातील भाविक भक्त तो गावातील भाविक भक्त रथ ओड
चतुर्भुज वीरगळ कशी असते?तर मग चला पाहू.
- Get link
- X
- Other Apps
एकाच शिळेवर चारही बाजुंनी शिल्पांकन केलेल्या विरगळीना स्तंभ वीरगळ किंवा चतुर्भुज वीरगळ म्हणतात. एकाच गावातील चार वीर युद्धात धारातीर्थी पडलेले असल्यास किंवा एकाच विराने चार युद्धात शौर्य गाजवलेले असल्यास असे चतुर्भुज वीरगळ उभारले जात असत. खाली दिलेली वीरगळ ही जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातील श्री पिंपळेश्वर मंदिरा जवळ आहे..
ललगुण. ता.खटाव,जि.सातारा येथील राजेघाडगे याचा प्रचीन वाडा
- Get link
- X
- Other Apps
सरसेनापती धनाजी जाधवराव यांनी पाली खंडोबा मंदिर जीर्णोद्धार केला असावा .संदर्भ खालील शिलालेख
- Get link
- X
- Other Apps
शिंदे घराण्याचा इतिहास
- Get link
- X
- Other Apps
शिंदे घराणे शिंदे घराण्याचा इतिहास श्रीरामवरदायिनी ही शिंदे घराण्याची कुलस्वामिनी आहे. इ.स. १५१०/१२ चे दरम्यान ज्यावेळी रामाजीराव रविराव शिंदे हे कोकण प्रांती बहामनीकडुन स्वारीवर आले त्यावेळी एका साधुपुरषाने त्यांस श्रीरामवरदायिनीची मूर्ती आपले झोळीतून काढून दिली व हीला तुझी ‘कुलस्वामिनी’ मान, ही तुला स्वारीत यश देईल असे सांगितले त्याप्रमाणे ते वागले व श्रीनेही त्यांस यश दिले. अंजनवेल दाभोळ तर्फे चिपळूण देहायतिवरे बांदरी दसपटी कुडाळ तथा दादर गावी वैतरणेच्या तिरी श्रीरामवरदायिनी मंदिराचा जीर्णोध्दार (इ.स. १८५०) दसपटी शिंदे मोकाशी व कदम मोकाशी यांनी कुलदैवताची रुपी घडवून प्राण प्रतिष्ठा केली आहे. पूर्वकाळापासून न्यायनिवाडे झाले आहेत. मजरे दादर हे श्रीचे करिता इनाम मोकासा इ.स. १५२०/२२ चे दरम्यान दसपटीकर यांस दिले असून त्यानंतर शिवछत्रपती, संभाजीराजे, महाराणा ताराबाई, शाहू छत्रपती यांनी श्रींच्या सनदा रुजू करुन दिल्या आहेत. श्रीचे मंदीरासमोर झोलाई, मानाई, त्रिंबकी अशी तीन देवस्थाने आहेत. शिंदे घराण्याचे ऐतिहासिक अस्तित्व महाराष्ट्रात इ.स.पूर्वी ६०० च्या सुमारास आर्यांनी वस्ती केली. याच
कागलच्या राजाचा दिल्लीत राजवाडा
- Get link
- X
- Other Apps
कागलच्या राजेघाटगे राजाचा दिल्लीत राजवाडा बायजाबाई शिंदे यांचे भाऊ हिंदुराव घाटगे यांचे ग्वाल्हेर दरबारात विशेष वजन होतं. मात्र जनकोजी शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे त्यांनाही ग्वाल्हेर सोडावं लागलं आणि 1835 साली ते दिल्लीला इंग्रजांचं पेन्शन घेऊन राहू लागले. हिंदुराव यांचा दिल्लीतला वाडा. या वाड्याचं 1857 च्या बंडाच्या काळात मोठं नुकसान झालं होतं. आता तिथं हिंदुराव हॉस्पिटल आहे. दिल्लीला त्यांचा स्वतःचा वाडा होता. इंग्रजांशी मिळून मिसळून राहाण्याचं धोरण त्यांनी ठेवलं होतं. 1856 साली त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पुढच्याच वर्षी 1857 चं बंड झालं. या बंडात या वाड्याचं मोठं नुकसान झालं. परंतु आजही या वाड्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. राजा हिंदुराव घाटगे आज इथं दिल्लीतलं प्रसिद्ध हिंदुराव हॉस्पिटल आहे. 19 व्या शतकात झालेल्या घडामोडींमुळे कोल्हापूर आणि कागलचं नाव उत्तर भारतात गेलं ते कायमचंच. संदर्भ आणि अधिक वाचनासाठी 1) महाराणी बायजाबाई शिंदे ह्यांचे चरित्र- द. बा. पारसनीस- बाबाजी सखाराम आणि कंपनी.
कुलदैवतांचे टाक आणि कुळाचार, जाणून घ्या कसा असावा आपल्या घरातील
- Get link
- X
- Other Apps
*मराठ्यांचा इतिहास : कुलदैवतांचे टाक आणि कुळाचार, जाणून घ्या कसा असावा आपल्या घरातील देव्हारा* अनादी काळापासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवतांमधील कुलदैवतांचे स्थान त्याच दृष्टीने महत्वपूर्ण. या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत, त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात. कुलदैवतांचे टाक धातू पासुन बनलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे. निसर्गाच्या मुळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच सं
सातारा जिल्हा म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरातील शिलालेख
- Get link
- X
- Other Apps