श्रीक्षेत्र रामलिंग बेट, बहे बोरगाव....

श्रीक्षेत्र रामलिंग बेट, बहे बोरगाव....

प्रभु रामचंद्रांनी अयोध्येत परत जात असताना या शिवलिंगाची पुजा केली व पाठीमागून वाहत येणाऱ्या कृष्णा नदीला आपल्या विशालकाय देहाने श्रीहनुमंताने दोन्ही बाजूने वाहण्यास भाग पाडले,आजही या शिवलिंगाच्या मंदिरामागे श्रीसमर्थ स्थापित 11 मारुतीपैकी एक मारुती मंदिर आहे.अश्या ऐतिहासिक आख्यायिका आपल्या अंगाखांद्यावर मिरवत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारे हे रामलिंग बेट.विस्तीर्ण असणारे हे बेट आणि बाजूनी कृष्णा नदीचा मनाला एकाग्र करणारा आवाज.मनःशांतीसाठी आवर्जून भेट द्यावे असे हे ठिकाण....

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...