९६ कुळी मराठा /जाणून घेऊ गोत्र, देवक, म्हणजे काय?

गोत्र* - आपला मुळ पुरुष म्हणजेच *गोत्र*.... यांची संख्या *८* आहे. *विश्वामित्र,जमदग्नी,भारद्वाज, गौतम,अत्रि,वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती* ....

● *देवक -*
ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... *वृक्ष,*

पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, *शस्त्र,* इत्यादी.

● वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत.

१. *चंद्रवंश २. सुर्यवंश.*
यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार
त्याची विभागणी झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने