श्री सेवागिरी महाराज रथ यात्रा 1960 सालचा हा फोटो

श्री सेवागिरी महाराजांनी 10 जानेवारी 1948  मार्गशीर्ष  वद्य चतुर्दशी ला जिवंत समाधी घेतली , त्यानंतर त्यांचा संजीवन समाधी सोहळा सुरुवातीची 3 वर्षे बैल गाडीतून काढला जात होता. त्यानंतर  श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे पहिले मठाधिपती नारायणगिरी महाराज यांनी पुसेगाव पासून जवळच असणाऱ्या विसापुर येथील सुतार श्री शिवराम यांच्याकडून  सागवानी रथ तयार करून घेतला . 
श्री सेवागिरी महाराज रथ यात्रा 1960 सालचा हा फोटो

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४