निमसोड प्रचीन वीरगळी भाग 1

 सिद्धनाथ मंदिर निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथील प्राचीन जतन केलेली वीरगळ आहे. सिद्धनााथ जगेश्वरी दर्शन घेतल्या नंतर मंदिर प्रदशना घालताना डावी बाजूस दिसणारी ही वीरगळ आहे. 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४