रामदरा.. ......पुणे

रामदरा..  ......पुणे 

 पुणे -सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर गावाहून फक्त थोड्या अंतरावर असलेले रमणीय ठिकाण रामदरा. धुंदीबाबा उर्फ देवीपुरी महाराजांनी मोठ्या  परिश्रमाने हे सुंदर स्थळ साकारले.
मुख्य मंदिरात दत्तमूर्ती, राम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती व शिवपिंडी आहे. समोरच सभामंडपात मोठा संगमरवरी नंदी .मुख्य मंदिराच्या चारी बाजूंना महाकाली, लक्ष्मी, गायत्री तसेच दुर्गादेवी यांच्या मूर्ती   मंदिरांमध्ये आहेत 
पाण्याच्या वेढ्यात आणि वृक्षराजीत वसलेले मंदिर . उन्हाळयात पाणी नसते तलावात.
जुनी झाडे खूप देखणी आहेत विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि दर्शनाने मनाला भुरळ घालणारा शांत निसर्गरम्य परिसर .

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...