पिलाजीराव जाधवराव याचा आज ३ जुलै रोजी स्मृतीदिवस. त्यानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी नमन याचा अपरिच इतिहास थोडक्यात पाहू.
👉छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये, मराठे उत्तर हिंदुस्तान या मध्ये सक्रिय होते.
सरदार पिलाजीराव जाधवराव वजनदार सरदार छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये मराठे उत्तर हिंदुस्तान या मध्ये सक्रिय होते. उत्तरेमध्ये जर वर्षी पिलाजी जाधवराव मुलुख वखरणी प्राप्त करत.
👉उत्तर हिंदुस्तान या मधील राजकीय हालचाली मध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असत.
उत्तर हिंदुस्तान या मधील राजकीय हालचाली मध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असत. अनेक रेफरन्स नुसार अनेक अनेक शहरांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.
इसवीसन 722 मध्ये पिलाजी जाधवराव उत्तरेत माळवे प्रांतांमध्ये गेल होते. पिलाजी जाधवराव व बाजीराव पेशवे यांनी बुंदेलखंड पर्यंत मजल मारली होती. थोरले बाजीराव पेशवे यांचे सिनिअर पिलाजी जाधवराव असल्यामुळे पिलाजी जाधवराव हे त्यांच्या गुरुस्थानी होते.
👉बहादूरशी युद्ध
17 26 मध्ये अनेक सरदारांच्या सह पिलाजी जाधवराव यांनी पराक्रम पूर्वक स्वारी करून दया बहादूरशी युद्ध केले होते.
पालखेडच्या युद्धानंतर सरलष्कर गावची सोमवंशी यांचा हुकूमत बसवून. देवगड चादा मार्गे पुन्हा माळव्या कडे गेल.
👉छत्रसाल यांच्या मदतीला पेशवे गेले. त्यांच्याबरोबर जाधवराव होते. या प्रकरणांमध्ये पिलाजी जाधवराव यांच्यामार्फत बोलणी झाली होती.
30 मार्च रोजी जैतापूरचा किल्ला पिलाजी जाधवराव यांनी जिंकला. बगश शरण आला. त्याच्यामध्ये आणि मराठ्यांमध्ये तह होऊन. छत्रसाल बुंदेला यांच्यावर परत चढाई करणार नाही असे ठरवून बगश बुंदेलखंड सोडून गेला.
👉यावेळेस छत्रसाल राजाकडून पिलाजी जाधवराव यांना जहागीरी प्राप्त झाल्या. त्यामध्ये सागर प्रांत ला चार खेड यासह बधाई, परडिया, खुजनेर खेडा, खमरिया, गढा मंडळ वगेरे प्रांत जहागीर म्हणून दिला.
उत्तरेतील रतनगडाचा किल्ला जाधवराव यांनी जिंकून दिला.
👉उत्तरेतील मराठ्यांचा दरारा निर्माण करणाऱ्याच सरदार मध्ये पिलाजी जाधवराव यांची भूमिका कायम सरस राहिली आहे.
मराठा साम्राज्याचे(शत्रु हारल्यानंतर वाटाघाटी व तह करणारे ), मराठा साम्राज्याचे स्वराज्य विस्तार मध्ये महत्वाचा वाटा व हुजुराती तुकडीचे कायम नेतृत्व करणारे सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचा आज ३ जुलै रोजी स्मृतीदिवस.
त्यानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी नमन 🙏🙏🚩🚩
लेखन :नितीन घाडगे
Comments
Post a Comment