.३१ आॅक्टोबर १६२४*शरीफजी राजे भोसले यांना भातवडीच्या युध्दात विरमरण...**पराक्रमाच्या महान परंपरेला मानाचा मुजरा !*🚩🚩
दि.३१ आॅक्टोबर १६२४ *शरीफजी राजे भोसले यांना भातवडीच्या युध्दात विरमरण...* *पराक्रमाच्या महान परंपरेला मानाचा मुजरा !* 🚩🚩🚩🚩🚩🚩 अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर मुस्लिम सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे आणि शरीफजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. त्याच ठिकाणी त्यांची चारशे वर्षांपूर्वी समाधी बांधण्यात आली होती. मात्र, कालांतराने ही समाधी हरवली. शरीफजींच्या धर्मपत्नी म्हणजे देवगिरीच्या सोमवंशी यादव कुळातील यादवराजांची कन्या व सिद्धराजांच्या भगिनी दुर्गाबाईसाहेब या होत्या. शरीफजीराजे यांना दोन मुले, एक महादजी आणि एक त्रिंबकजी यांचा मुलाचं नाव व्यंकटजी, यांना अहमदनगर भागातील जहागिरी मिळाली होती, त्याना सहा मुले संभाजी, माणकोजी (खानावट घराणे) शहाजी बेलवंडी घराणे शरीफजी, तुकोजी, बाबाजी. आज यातील भोसले वंशज वेगवेगळ्या विभागात आपआपले काम करत आहेत. *शरीफराजे यांना पु