जनरल स्मट्स या दक्षिण आफ्रिकेच्या व्हाईसरॉय पदावर राहिलेल्या आपल्या सहकाऱ्याला त्याचमुळे तो एकदा म्हणाला, "हा गांधी तुझ्या तुरुंगात असताना त्याला तू संपविले असतेस, तर आपले साम्राज्य या जगावर आणखी काही दशके राहिले असते.”
चर्चिलने इटलीच्या मुसोलिनीचा पराभव केला, रशियाच्या मदतीने हिटलरला नेस्तनाबूत केले आणि पुढे अमेरिकेच्या साह्याने जपानच्या सम्राटालाही शरण
आणले. जगातल्या तीन शक्तिशाली हुकूमशहांना पराभूत करू शकलेला चर्चिल भारतातल्या या नंग्या फकिराला मात्र कधी हरवू शकला नाही.
जनरल स्मट्स या दक्षिण आफ्रिकेच्या व्हाईसरॉय पदावर राहिलेल्या आपल्या सहकाऱ्याला त्याचमुळे तो एकदा म्हणाला, "हा गांधी तुझ्या तुरुंगात असताना त्याला तू संपविले असतेस, तर आपले साम्राज्य या जगावर आणखी काही दशके राहिले असते.”
Comments
Post a Comment