प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर 21 दिवसां नंतरच दिवाळी का येते...?🕉️*

*🕉️प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर 21 दिवसां नंतरच दिवाळी का येते...?🕉️*

विश्वास नसेल तर कॅलेंडर चेक करा, वाल्मिकी ऋषी सांगतात की, प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला 21 ( एकवीस दिवस म्हणजे 504 तास, ) म्हणजे 504 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.00 म्हणजे 21 दिवस...

मला ही आश्चर्य वाटले. काही तरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले *श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 3145 किलोमीटर व वेळ 504 पाहून मला धक्काच बसला...!* 

गुगल मॅप हे हल्ली आलेय पूर्ण विश्वसनीय आहे. आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे. 
तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल सर्च करुन पहा व इतरांना ही माहीती सांगा. आणि वाल्मिक ऋषींनी तर आधीच रामायण लिहुन ठेवले आहे. तर त्यांच भविष्यात घडणारे गोष्टींचा अंदाज किती अचुक होता.

*आपली हिंदु संस्कृती किती महान आहे. गर्व असु द्या हिंदु संस्कृतीत जन्म झाल्याचा..!*

*🚩जय श्री राम🚩*

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४