१७६३ साली राक्षसभुवन येथे मराठा व हैद्राबादच्या निजामअली विरुद्ध झालेल्या लढाईत जखमी व ठार झालेल्या लोकांची माहिती देणारे हे रवासुदगी यादी पत्र.राक्षसभुवनच्या लढाईत निजामाच्या सैन्याला मराठ्यांनी पळताभुई थोडी करत निजामाचा दारुण पराभव केला.या लढाईत सरदार गरुड,चव्हाण,डफळे,जगताप,घाटगे,पवार, मोरे, घोरपडे,शितोळे,पिसाळ,जाधव इ. मराठा सरदारांनी आपल्या जीवाची बाजी लावून भीमपराक्रम केला.#इतिहासकर्ते_मरहट्टे..!🚩संदर्भ-माधवराव पेशवे रोजनिशी.
१७६३ साली राक्षसभुवन येथे मराठा व हैद्राबादच्या निजामअली विरुद्ध झालेल्या लढाईत जखमी व ठार झालेल्या लोकांची माहिती देणारे हे रवासुदगी यादी पत्र.राक्षसभुवनच्या लढाईत निजामाच्या सैन्याला मराठ्यांनी पळताभुई थोडी करत निजामाचा दारुण पराभव केला.या लढाईत सरदार गरुड,चव्हाण,डफळे,जगताप,घाटगे,पवार, मोरे, घोरपडे,शितोळे,पिसाळ,जाधव इ. मराठा सरदारांनी आपल्या जीवाची बाजी लावून भीमपराक्रम केला.
#इतिहासकर्ते_मरहट्टे..!🚩
संदर्भ-माधवराव पेशवे रोजनिशी.
Comments
Post a Comment