पिसाळ घराण्याचे मुळपुरुष नागोजीराव नाईक पिसाळ

पिसाळ घराण्याचे मुळपुरुष नागोजीराव नाईक पिसाळ देशमुख यांच्याकडे वाई प्रांताची देशमुखी होती.नागोजीरावांना आपल्या पहिल्या बायकोपासुन पाच मुले होती त्यातील दोन मुलांचा वंश वाढला नाही व धाकट्या बायकोपासून तीन मुले होती.आपल्या मुलांना त्यांनी गावे वाटून दिली त्याचा तपशील पुढे दिला आहे.
#इतिहासकर्ते_मरहट्टे..!🚩
संदर्भ-महाराष्ट्र इतिहास मंजिरी

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...