साळूंखे उर्फ पाटणकर घरण्याचा इतिहास

साळुंखे घराणे
बहामी राज्याचे पाच भाग पडले तयापैकी विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी साळुंखे राहिले.

आदिलशाहीत पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकन भाग होता, परंतु छोट्या मोठया बंडाव्यामुळे राज्य. व्यवस्था चांगल्या प्रकारे प्रस्थापितझालि नव्हती .वसूल बरोबर येत नव्हता अाणि म्हणून सुलतान युसुफ आदिलशहाने विजापूरच्या कल्याण सुभ्याहुन फॊजेसह तुकोजीराव साळुंखे यांच्या तीन चिरंजीवांना (प्रतापराव ,हंबीरराव, जगपाळराव) तसेच त्याचे बंधु रामराव यांना मोकासेदार या नात्याने सातारा कोकण प्राताच्या बंदोबस्तास पाठविले हि घटना १५२६-१५२७ मधील असावी
इ.स.१५७२ च्या सुमारास साळुंखे घरान्यातील पराक्रमि योद्धा उदयास आल्याचे दिसते अाणि तो म्हणजे जोत्याजीराव.

विजापूरच्या पदरी सेवा करत असलेल्या ज्योत्याजीराव साळुंखे यास पाटण महालास ६० गावची देशमुखी मिळालेली आहे म्हणजे त्या योग्यतेचे अनेक पराक्रम. त्यानी गाजवले असणार
१५२६ च्या दरम्यान पाटण मुलखात राहिलेले तुकोजीराव. साळुंखे यांचे चिरंजीव. जगपाळराव यांचे थेट वंशज असावेत असे वाटते

पाटणकर घराण
१)जोत्याजीराव -१५७२: पाटण महाल ६० गावची देशमुखी
२)बहिरजी १६३५ च्या दरम्या
३)हिरोजीराव व नागोजीराव इस.१६५६-विजापूर दरबारि मोगलांचि स्वारी येन्याची खबर सर्जेराव घाडगे, बाजी घोरपडे ,हिरोजीराव याना सैन्य घेऊन मदतीला बोलावले
४)चादजीराव -नागोजीरावांचे पुञ रणधुरंदर प्रतापी सरदार खुप मरदुमकी गाजवली छञपती संभाजींच्या निधनानंतर संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यासोबत खुप वेळा रण गाजवले. पाटणकर घरान्यातील खुप मोठा योद्धा मोघलांविरुद्ध लढले. रामदास स्वामींनी राम मूर्ती याना दिली
त्यानी भक्तीने स्विकार केला अाजहि ती पाटणकरांच्या देव्हार्यात आहे. ***चांदजीराव पाटणकर **
५)रामराव इ.स.१७०७-चांदजिराव पुञ त्याच्याप्रमानेच शुर व धैरयवान. शाहूमहाराजांची फार मोठी कामगिरी बजावली व पुढे ते याहून जास्त लॊकिकास चढले अस्ते परंतु १७१३ ला अकस्मात निधन
६)नागोजीराव -(१७१३-१७४२)::;रामराव. वारले तेव्हा १९ उमरिचे तरीही शाहू महाराजांच्याकडुन मोहिमेची मागणी .बाळाजी विश्वनाथ. सोबत युद््धात. शॊ्रय गाजवले
नंतर बाजीराव सोबत माळव्याची प्रथम. स्वारी .बाजिरावसोबतही रण गाजवले
७)जो्तयाजिराव इ.स.१७४२-१७६३--बहुतेक. पराक्रम. निजामच्या राज्यात. स्वकरुत्तत्व दाखवण्यात यश नावलौकिक मीळवला तेजस्वी पुरूष. .
८)जानराव.इ.स.१७४२-१८०२ नागोजीराव निधनानंतर पाटण जहागिरीचे कारभारी झाले.१७५३ सुमारास बाळाजी बाजीरावसोबत. कनाटक स्वारी करुन पाटणकरांचा पराक्रम. दाखवला. करनाटकात वास्तव्य. करुन खडपाच्या नवाबाशी लढाई. १७६० भाऊसाहेब पेशव्यांच्यासोबत निजामावर चढाई
१७६१ पाणिपत येथे पराक्रम. दाखविला.
माधवराव पेशव्यासोबत इ.स.१७६३ मधे निजामावर स्वारी
इ.स.१७९५ साली खरडे येथे मोठी लढाई. देऊन. निजामाचा पराभव
इ.स.१८०२ बदामीच्या स्वारीत लढताना धारातीर्थी पडले
९)नागोजीराव इ.स.१८०२-१८२२ दुसर्या बाजीराव कारकीर्द दोन अापत्य व्यंकटराव व रामचंद्रव
१०)व्यंकटराव (आबासाहेब)१८२२-१८४८
११)रामचंद्रराव (दादासाहेब)इ.स.१८४८-१८३८ जहागिरीची व्यवस्था कोल्हापूरच्या छञपती यांच्याशी संबंध
१२)नागोजीराव उ्रफ बाबासाहेब पाटणकर इ.स.१८६८
श्री राम धारेश्वर प्रसन्न
पोस्ट - Pravin Patankar

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...