राजेघाटगे मलवडीकर घराणे


सूर्यवंश घाटगे देशमुखी देसगत पिढी दर पिढी पूर्वी पासून करत आल्या प्रमाणे मलवडी कसबे ललगून बुध पाचेगाव  व महाराष्ट्रात घाटगे याच्या विस्तास आपण पुढीलप्रमाणे पाहू
 मूळ पुरुष सर्पधननाक याचे पुत्र 
               बाळनाक याचे पुत्र 
               लोहनाक याचे पुत्र 
              सारंगनाक याचे पुत्र 
याच्यावर फाटक गुमास्ते होते.यांनी आप्त फितूर करून सारंगनाक व त्याच्या भाऊ भावकी वंशवर मारा करून कापून काढले. त्यावेळी सारंगनाक याची स्त्री अर्धगिनी गरोदर होती ती वाचली.आणि तिच्या पोटी पुत्र झाला. त्याचे नाव कामराज होते.
    कामराज पासून घाटगे मिळाली. कामराज यांनी घाटगे 'किताब जिकूंन वंश परंपरागत घाटगे नाव रूध झाले. या कामराजांना पारपरिक देसगत वतन मिळाले. हे शूर लढवंये होते. त्याना बहमनी राज्यात मोठी मनसबदारी व लष्कारी हुदे मिळाले. यांना सहा पुत्र ते पुढीलप्रमाणे पाहू
1)परसनाक
2)लोहनाक
3)जयनाक
4) जैतपालनाक
4)बागनाक
5)

परसनाक याचा विस्तार होता त्यानी देसगत केली नाही. असे उल्लेख आहेत. ते कितपत योग्य तपासावे लागेल.

जैतपालनाक व बागनाक याचे वंशज देसगत करत होते.
याचे पुढे जावजी घाटगे देसगत करत होते.

सदरहुन कामराज याच्या सहा पुत्रा पैकी एक घर कर्नाटक येथील पणाळा भागात गेले असे व तेथे राहिले सदर्भ आहेत.


पुढे तानाजी घाटगे देसगत करत होते.पुरंतु मलवडी येते ठाणेदार भरपूर झाले.
तानाजी घाटगे याचे चार पुत्र
1)मिठोजी
2)जगोजी
3)म्हळोजी
4)गरसोजी 
या कागदाची नकल पूर्ण झाली
परसनाक 

 परसनाक याच्या पाठचा भाऊ सदर होऊन सहा पैकी एक लोहनाक यास पुत्र काडतोजी घाटगे होते. पुढे याचे पुत्र
काडतोजी याचे पुत्र 
चिहयाजी याचे पुत्र
बाळाजी  (बाजी )घाटगे देसगत करू लागले याचे पुत्र पुढीलप्रमाणे
1)कोरपाळजी बाजी घाटगे
2)कडतोजी बाजी घाटगे
3)बाबाजी बाजी घाटगे
4)राहुजी बाजी घाटगे
5)महळोजी बाजी घाटगे
6)मिठोजी बाजी घाटगे
7)कयाजी बाजी घाटगे
या सात भावा पैकी कोरपाळजी घाटगे याचे नकल कागद -
काडतोजी चे पुत्र बाळोजी घाटगे देसगत चालूवू लागले.पुढे बंड करून पुढे
मलवडी महाल 60गाव येथील महलाची जमाब बंदी करून विजापूरास न जाता  60गाव लुटू लागले.पुढे चार पाच वर्ष झाली.पुढे विजापूर बादशाह ने त्याना पकडून नेले. आणि 60गाव मलवडी महालाची ररक्कम मागू लागले. तेव्हाच सुटका होणार असे सांगितलं.
पुढे बाळोजी बाजी घाटगे यांनी सावकार पठाण पाहुण वतन देसंगतीचा शिक्का गहाण ठेऊन सरकार दस्त वसूल भरला होता.आणि विजापूर कर कडून सुटका केली.त्यानंतर परत मलवडी 60गाव महल पूर्वी प्रमाणे वहीवाटू लागला.परंतु बादशहा ची चुकीची मर्जी होऊन त्याना परत पकडले. सतत बंडखोर वृत्ती, असल्याने बादशहाने त्यांना पकडून जीवे मारले. पाठचा भाऊ व भावकी मिटोजी बाजी चा पुत्र बुवाजी झूजारराव घाटगे ही विजापूर ला तेथे होते.
  बाळूजी घाडगे यांचे वतन शिक्का विजापूरच्या पठाण सावकाराकडे होते. त्या पठाणाने अडथळा करून वतन व शिक्का कर्ज फेडले शिवाय देणार नाही. असे  सांगितले.
 त्यामुळे जो भाऊ कर्ज फेडणार त्यालाच आणि शिक्का वडील वतन मलवडी महालाची देशगत मिळेल असा प्रस्ताव. सावकार पठाणाने बादशा समोर मांडला. आणि तसाच करार झाला.
बोवोजी झुजारराव मिटूजी चा पुत्र याने फडशा करून सरकारी दाखल वतन शिक्का मानपान देशगत मलवडी महाल सोडून करू लागले.

 याचा तपशील सरकारांमध्ये ज्योतिबा घाटगे यांच्या वादा कारणे सरकारांमध्ये कागद आहेत.

 कलम सदरहुन कडतोजी बाळोजी घाटगे याप्रमाणे मारला गेला.पुत्र नाही.नक्कल. तेव्हा तिसरा त्याच्या पाठचा बाबाजी बाजी घाटगे. परंतु राहुजी देशगत करू लागला.
 देशपांडे रागोबा 1व काणेरी 1बापाजीं चे पुत्र यांनी केले तगाईत शेख हैदर हिसाफन मुलुख सहा महिने ठाणे होते.
 तागाईत शहा अब्दुल बाबासाहेबां समोर सदरहुन काडतोजी कज्य वडील म्हूणन करून. पटवून राहुजी बुधास राहुन आला.
 कलम 1
 बाबाजी चा विस्तार साबाजी बाजी घाटगे एक होते.त्याचे पुत्र मलजी बाजी घाटगे होते.त्याना पुत्र साबाजी बाजी घाटगे देशमुख नावाचे होते.त्याना महादाजी बाजी घाटगे व तुळजाजी बाजी घाटगे हे पुत्र होते.
1महादाजी बाजी घाटगे याचे पुत्र
2साबाजी बाजी घाटगे 
3सुलतानजी बाजी घाटगे
4संभाजी बाजी घाटगे 
5तुळजाजी बाजी घाटगे
6रामचंद्र बाजी घाटगे 
7नरशिग बाजी घाटगे
याच्या पैकी महादजी बाजी घाटगे यास वडील पुत्र साबाजी बाजी घाटगे यांना वडील पुत्र शिवाजी बाजी घाटगे होते. एकाक्ष यास हल्ली पुत्र महदजी घाटगे आहेत.
कलम 1
राहुजी घाटगे नक्कल विस्तार नाही.याची माहिती जास्त दिली नाही ती शोधावी लागेल.
महाळोजी घाटगे नक्कल विस्तार नाही.याची माहिती जास्त दिली नाही ती शोधावी लागेल.
सातवा काहयजी बाजी चा विस्तार दिलेला आहे. ते पुढीलप्रमाणे पाहू
याचा पुत्र सोनजी घाटगे.
याचा पुत्र नायकजी घाटगे.
व जणाजी घाटगे.हे दोन पुत्र आहेत.
जनाजी घाटगे याचे पुत्र नायकजी याचे पुत्र
अनाजी घाटगे दहिवडीकर हे सांगुली याच्या झुजात विले साठी नागोजी झुजाराव घाटगे याचे हातून मारले गेले. सबब राजश्री दादोजी प्रतिनिधी याचा हल्ला होऊन नागोजी झुजाराव घाटगे हे मृत्यू पावले. त्या अनाजीस पुत्र 







1जनाजी बाजी घाटगे याचे पुत्र नाना घाटगे दहिवडीकर
2नायकजी घाटगे
3हनुमंतराव घाटगे
नायकजी घाटगे याचे पुत्र जोत्याजी बाजी घाटगे
हनुमंतराव याचे पुत्र दोन
1)आबाजी बाजी घाटगे
2)लक्ष्मण बाजी घाटगे

2)

ऐकून दोन पुत्र हल्ली आहेत

6वे मोठोजी बाजी घाटगे यांना पुत्र तीन
बोवाजी
कबाजी
जानोजी 
1वडील भाऊ बोवोजी झूजाररावं घाटगे हे पराक्रमी होते.हे पराक्रमी सरदार अनेक मोहिमाता सहभागी होते असे दिसते. त्याना बादशहा कडून झुंजारराव हा 'किताब मिळाला. तेव्हा पासूनच बोवाजी झुंजारराव हे नाव रुजू झालं.
कलम 

वडील बाबाजी झूजारराव घाटगे यांना दोन पुत्र
1)दाउसाहेब याची नकल विस्तार नाही
2)राजाजी घाटगे झूजारराव
राजाजी घाटगे झुजार राव यांना सात पुत्र 
1)थोरला पदाजी घाटगे
2)बाबराज याचे नक्कल
3)बाळाजी हा मोळकर घाटगे ओट्यात जनोजी यास पुत्र मलजी त्याच्या मलजीच्यात दत्तक घातला.
4)जनोजी घाटगे
5) गैराजीबोवा ची नक्कल
6)दामराज घाटगे 
7)कामराज घाटगे
कलम 1
सदरहून पदाजी घाटगे यांना विजापुरी काही सरकारी इतरांजी बद्दल भावाने वैगेरे मिळून इतरांजी बद्दल धरून नेले. नाही कैदेत ठेवले.काही दिवसांनी मागून विजापूर सरकार ची मेहरबानी होऊन देसगतखेरज करून ललंगुण महालचे गाव चार इनाम करून दिलं नंतर हे पाचगावे वहीवाटू लागले. यावर सरकार बाबतीत चौताई नाडगौडी सर देशमुखी वैगेरे अंमल याचे होतेच.त्यावेळी सरकारचे सावराज्याचे अंमल पुढे झाले. सबब त्याच्या तर्फे मोरो शामराज व महादजी शिवदेव वैगेरे होते ते मग सावराज्याची कागद पत्र करून घेतले. शिवछत्रपती नावाची इनाम पत्र चार व खरीज इनाम ताराबाई साहेब याच्या पासून घेतले. कारकीर्द अखेर अवल नागोजी झुजार राव घाटगे
कलम 1


पदाजी राजे घाटगे यांना पुत्र तीन
बायका तीन

1)सगुणाबाई
2)सकूबाई
3)कमळजाबाई 
पदाजी सकूबाई  चे पुत्र
नागोजी उर्फ झुजारराव

सगुणा बाई याचे पुत्र संभाजी राजेघाटगे

कमळजाबाई पुत्र1 जिजाजी 2 शिवाजी
जिजाजीस पुत्र साबाजी
शिवाजी चा पुत्र पदाजी चा शहाजी चा पुत्र सखारामचा कृष्णाजी हल्ली नागपुरी आहेत.

पदाजी चे तात्या घाटगे यास पुत्र हल्ली अक्कलकोट येथे आहेत.
 नागोजी राजे घाडगे यांना पुत्र बाबाजीराजे घाटगे यांना पुत्रदोन 1नागोजी घाटगे
           2)भवाणजी राजे घाटगे
या पैकी नागोजी बिन बाबाजी घाटगे पुत्र नाही. नक्कल
भवानजीचे पुत्र खलील प्रमाणे
1नागोजी झूजारराव याचे नक्कल
2बाबाजी राजे याचे नक्कल
3शिवाजी राजे घाटगे आहेत ते कायम त्यास पुत्र भवानजी राजे झुजारराव कबाजी राजे यास पुत्र चार बायका दोन राखवा व मालवा.
राखवा चे 
थोरले नागोजी
दुसरा मताजी
तिसरा बाळोजी
मालवा यास पुत्र शिवाजी

नागोजी विस्तार
1सखोजी
2मताजी
3 कृष्णाजी

सखोजी चा मिठोजी पुत्र
मिठोजी चा नागोजी पुत्र
नागोजी व मानाजी व संताजी

मताजी राजे यांना पुत्र नसल्याने नागोजी चा पुत्र मिठोजी दत्तक घेतला.

 कृष्णाजीचा वंश नाही. त्याच्या बायकोला वरील तिघानीं याच्या बायकोस तीन पट्या जमीन दिली.
ती अजून तशीच आहे.
नागोजीं याचे पुत्र मालोजी याचे पुत्र मिठोजी व सखाजीं
व मताजी व मानाजी 
मानाजी चे तीन मूल
1)संतांजी याचे पुत्र हैबातराव घाटगे
2)लक्ष्मण घाडगे
3)बाळांजी घाडगे

रानोबा घाटगे याचा विस्तार
लक्ष्मण नक्कल
बळोजीस एक पुत्र आहे. रावजी त्याच नाव आहे हे बुध येथे राहतात.

रानोजीचे पुत्र तीन
1)बोधले बाबा
2)नागोजी
3)

बाबाजी घाटगे यांना तीन पुत्र
1सखाराम घाटगे
2आप्पाजीं घाटगे

मिठोजी घाटगे याच्या पत्नी येसूबाई नाव होते.
सखाजी चा पुत्र गजेंद्रगड येथे आहे.

मताजी व मानजी हे अकलूज कडे वंशज आहेत.

दुसरा मताजी यांनी इनामगाव, बुध, राजापूरचे पत्र करून आणले.यांना तीन मूल होती. त्याचे वंशज वरील भागात असावेत.
1 कृष्णाजी
2रामजी
3कबाजी
कृष्णाजीचे पुत्र महदजी याचे पुत्र सखाजी
या सखजी घाटगे यांना नऊ पुत्र होते. ते खलील प्रमाणे पाहू
1 परशुराम बाबा
2 सखाराम
3 जोतिबा
4 मालोजी
5 भिवराव
6 राजजी
7 शिवराम
8 भुजंगराव
9भिवराव 

 1)परशुराम बाबास दोन पुत्र
1मताजी
2सुभानराव
 उभयतांची नक्कल झाली.

2)तुकाराम यास पुत्र महादजी यांना पुत्र बाळ्याबा आहेत.

3)जोतिबा घाटगे याची नक्कल

4)मालोजी यांना दोन पुत्र
1 बचाराम घाटगे
 जोतिबा घाटगे यांची नक्कल 
5)भिवराव घाटगे
 काशिबा घाटगे याची नक्कल
 नरशीगराव घाटगे काझम
6) राजजीराव घाटगे यांना पुत्र लक्ष्मण राव आहेत.
7) शिवराम बाबा याचा पुत्र गोविंदराव हे पुसेगाव येते वंशज आहेत.
8) भुजंगराव याचे पुत्र रघुनाथ याची नक्कल.
9)जाणराव घाटगे याचे पुत्र 1 नानासाहेब व 2 रावसाहेब 
 यांच्यामधील रावसाहेब हे यमाजी घाटगे यांच्यात दत्तक केले.
1 (नानासाहेब यांना दोन पुत्र)

 नारायणराव हे मताजी घाटगे यांच्या ओट्यात घातला.




2(भाऊसाहेब.)

3(दारकोजी स पुत्र तीन)
1हेमाजी
2आनंदराव
3बाळोजीं

4रामाजी चा पुत्र आनंदराव 
(#आनंदराव घाटगे#) यास यमाजी दिले. त्यास पुत्र हल्ली कायम उलजीराव आहेत.

 सदर होऊन चौघा पैकी बाळोजीं स पुत्र नायकजी याचे पुत्र शेखजी व निळोजी पैकी

शेखजी स पुत्र
शिवाजी याचे पुत्र हल्ली गुजरात राज्यात वतनावर आहेत.

आणि निळोजीस पुत्र 1संभाजी
2 नागोजी
3दाजी
दाजीचा संभाजीचा पुत्र सुलतानजीस पुत्र
1मानाजी
2साबाजीं
3काशीबा

जोनोबा चा पुत्र लक्ष्मण हे आहेत

चवथा शिवाजी यांना कबाजी यांना पुत्र नव्हता.
सबब मताजी चा पुत्र कबाजी दिला.
हल्ली त्याचे पुत्र
 व्यकंटराव याचे पुत्र सध्या वाटणे हया गावी आहेत.
रघुनाथ राव याचे पुत्र जोत्याजी आहेत.

जानोजी घाटगे मोळं कर याचा विस्तार पाहू
याचे पुत्र मलजी यांना पुत्र नाही सबब राजजी झुजारराव घाटगे याचे पुत्र सात होते. त्याच्या पैकी बाळोजो घाटगे हे दतक दिला

त्या बाळोजीं चार पुत्र
1रवळोजीं
2मालोजी
3रखमाजी
4कुसाजी

रवळोजीं घाटगे यांना पुत्र नाही त्यामुळं मालोजी घाटगे याचे पुत्र बाळोजीं बाबा घाटगे दतक दिले.
यांना पुत्र नागोजी व अंबरनाथ हे होते.अंबरनाथ याचे पुत्र जोतीबा हे आहेत.

मालोजी चा पुत्र बालोजी व नारायण राव यास पुत्र दिले.
1 व्यंकटराव
 1मालोजी
1शिवराम




कुसाजी स पुत्र
1रखमाजीं
2सयाजीराजे
3माधवराव
रखमाजीस पुत्र बाबाजी, तुकाराम, हनुमंतराव हे तीन.


सयाजीराजे यांना पुत्र गोविदराव

माधवराव यास पुत्र.
राजजी राजे झुंजार राव याच्या सात पुत्रा पैकी विस्तार गोदाजी ची नक्कल.
कामराज याचे नक्कल.
बाबराज याचे पुत्र
राजजीबाबा (आंबेकर गाव )याचे पुत्र जोतिबा यांना पुत्र नाही.नक्कल.
 कृष्णाजी यास पुत्र सिरसिंग याना पुत्र 1गोविंदराव 2रामचंद्र 3लक्ष्मनराव हे आहेत

जनोजी घाटगे यांना पुत्र 1मानसिग बाबा 2गैराजीं बाबा
मानसिग घाटगे यांना पुत्र
1)फिरगोजीं बाबा
2)रघुनाथ राव
3) कृष्णाजी
4)नारायणराव याचे पुत्र हल्ली आहेत.


गैराजींबाबा घाटगे  यांना पुत्र
1)आपाजी
2)रामचंद्रराव याचे पुत्र जिजाजीराव घाटगे आहेत.
शके 1476 कमील खान जाहल्यावर, शके हैदर झाल्यावर, ठाणेदार दिलावर खान मद्दत साल 5संपल्यावर. मग पुढे मुहंमद खान 4वर्ष, बालोजी व राहावोजी देसगत तहत कारकीर्द साले 2, खुमखान तगाईत राजे खान याचे वेळेत कोन्हेपंत देशपांडे बुधास आल्यावर गंगाजीराम तमाजीं कोन्हेर हे करत होतं. कारकीर्द देशपांडे तमाजीं कोन्हेर ठाणे हयबत खान मलवडीस शके 1520 तगयत शके1538 बाळोजीं घाटगे यांनी देसगत केली.
©®
लेखक &माहिती संकलन :-नितीन घाडगे
8888494588
सदर्भ :-महान इतिहास अभ्यासक  पारसनीस यांची विविध पुस्तके व संशोधन विश्वसनीय आहे.
राजे घाटगे उर्फ घाडगे कुल वृत्तान्त  




Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४