आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष *२७ फेब्रुवारी
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ फेब्रुवारी १६८३*
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ फेब्रुवारी १७१९*
लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले. रफी ऊत दर्जतला नवीन बादशाह घोषित करण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ फेब्रुवारी १७३१*
छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापुर गादी) यांनी कर्हाड येथे एकमेकांची भेट घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ फेब्रुवारी १७४०*
नासिरजंगाचा औरंगाबादजवळ बाजीरावांनी दारुण पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ फेब्रुवारी १८५४*
लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २७ फेब्रुवारी १८५४ रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक कायद्यांतर्गत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले. झाशीचा ब्रिटीश राजवटीत समावेश करावा अशी डलहौसीने घोषणा केली. लक्ष्मीबाईंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ फेब्रुवारी १९३१*
चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली बलिदान दिन
(जन्म : २३ जुलै १९०६)
तुम्हारी फांसी तुमको मुबारक,
हम तो आझाद है और आझाद ही रहेंगे...
- क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य क्रांतीवीर,
चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment