मंदिर मिळाल्याचा इतिहास Elis Boner या ब्रिटिश संशोधक स्त्रीने प्रथम लिहून ठेवला व तिने नागपूरच्या भोसल्याना हे श्रेय दिलं
कोणार्कचं जग प्रसिध्द सुर्य मंदिर नागपूर च्या भोसलेनी शोधलं ... ओरिसा च्या स्वारीवर गेल्यावर तिथे काही सैनिक टेहाऴणी करीत होती तेव्हा पायाना कोरीव दगड लागले.... सरदार टेहाळणी करताना काही स्तंभ जमिनीतून वर। आलेले दिसले...त्यांनी उकरण् यास सुरवात केली खोदकाम करताना मंदिराचे अवशेष सापडले.....ते मराठी माणसाला सापडले परंतु कोणार्कच मंदिर मराठी माणसांनी शोधल्याच श्रेय कुणी आपल्याला देत नाही.. नशीब हा मंदिर मिळाल्याचा इतिहास Elis Boner या ब्रिटिश संशोधक स्त्रीने प्रथम लिहून ठेवला व तिने नागपूरच्या भोसल्याना हे श्रेय दिलं
Comments
Post a Comment