भारतीय राजे व राज्यकर्ते प्रत्यक्षात कसे दिसायचे? चित्रकार माधव कोहलींनी साकारली हुबेहुब चित्रे

*Photos: भारतीय राजे व राज्यकर्ते प्रत्यक्षात कसे दिसायचे? चित्रकार माधव कोहलींनी साकारली हुबेहुब चित्रे*
Artificial Intelligence : असे म्हटले जाते की सध्याचे युग हे आर्टिफिशिएल इंटेलिजन्सचे युग आहे. याच्याच आधारे माधव कोहली या कलाकाराने भारताच्या इतिहासातील महान राज्यकर्त्यांची छायाचित्रे साकारली आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने छायाचित्रे बनवणे हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. कलाकाल माधव कोहली यांनी देखील भारतीय इतिहासातील प्रसिद्ध राज्यकर्त्यांचे चित्रे साकारली आहेत. माधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिशय सुंदर छायाचित्र साकारले आहे. मुघलांच्या सत्तेला मराठ्यांनी सर्वात मोठे आव्हान दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. शेवटपर्यंत मुघलांना महाराष्ट्रात पाय रोवता आला नाही. राज्य कसे करावे याचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिले.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...