राष्ट्रकूट ध्रुव
राष्ट्रकूट ध्रुव
उत्तरेत धडक मारणारा प्राचीन महाराष्ट्री वीर
राष्ट्रकूट घराण्यातील एक महान सम्राट हा इस ७८१ मध्ये सत्तेत आला, याने महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू केला, याचे वर्णन "परमभट्टारक महाराजाधिराज परमेश्वर धारावर्ष" म्हणून तो ओळखला जातो. दक्खन मध्ये सत्ता विस्तार व बळकटीकरण करून त्याने उत्तर भारतात मुसंडी मारली, गंगा यमुना खोऱ्यात अशा रीतीने या मराठा राजाचे सैन्य घुसले, ही स्वारी साधारणपणे इस ७८९/९० वा ७८५/८६ च्या दरम्यान झाली, अर्थात त्यास कनौज पर्यंत काही अज्ञात कारणास्तव, कदाचित राजधानी दूर असलेने वा मूळ दक्षिणेत काही प्रश्न झाल्याने ,पोहोचता आले नाही.
@नीरज सर
Comments
Post a Comment