मौजे उमराणी,तालुका जत,जिल्हा सांगली येथील उमराणीचे संस्थानिक घराणे "देशमुख-सरंजामदार डफळे सरकार याचा वाडा

मौजे उमराणी,तालुका जत,जिल्हा सांगली येथील उमराणीचे संस्थानिक घराणे "देशमुख-सरंजामदार डफळे सरकार यांची ३०० वर्ष पूर्वीची गढी... परशुरामगड. या गढीमध्ये डफळे घराण्याचे १७व्या शतकापासून अखंड वास्तव्य आहे. गढी गावाच्या मध्यभागी स्थित असून सव्वा एकर परिसरात विस्तारलेली आहे. या मध्ये उत्तरमुखी प्रवेशद्वार,नगारखाना,ढेलज,सदर,चौक,4 शयनगृह,भव्य स्यायंपाकघर, नोकर माणसांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था,१०० जनावरांचा गोठा, घोड्यांची पागा,विहीर,भव्य तटबंदी व ४ कोपरयात ४ भव्य बुरुज आदी चा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...