अखंड भारतातील पहिलास्वतंत्र दिवस. “मर्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही.”
नंदान्त क्षत्रियकुलम् आणि पृथ्वी नि:क्षत्रिय
या वर्णद्वेशी सिद्धांताला आजच पायदळी तुडवून शिवछत्रपती नावाचा बळीराजा सिंहासनाधिस्त झाला.
“मर्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही.”
शालिवाहन शके 1596, आनंद नाम संवस्तरे, ज्येष्ठ मासी शुद्ध 13 स, मंदवासरे यादिवशी " मर्हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जाली नाही." याच दिवसापासून शिवशकास सुरुवात झाली.
Comments
Post a Comment