आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ मे १६६०* स्वराज्यावर चालून आलेला मुघल सरदार शाहीस्तेखान सासवडहून राजेवाडीला आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ मे १६६५* पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात. पुरंदरचा बालेकिल्ला दिलेरखानाशी व मिर्झाराजांशी झुंजू लागला. वज्रगड व माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एल्गार सुरू झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ मे १६७०* छत्रपती शिवरायांनी लोहगड जिंकला. तसेच मराठा फौजांनी करमाळा नजीक परांडा, नगर, जुन्नर आणि इतर ५१ मुघल महाल व ठाण्यांवर हल्ले केले 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ मे सन १६७१* छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पत्रांचा कालावधी हा सन १६७१ मधील एप्रिल ते सप्टेंबर असा सहा महिन्यांचा आहे. अवघ्या सहा महिन्यात शिवाजी माहाराजांच्या संबधी धुर्त इंग्रजांची तीन वेगवेगळी मते बदललेली दिसतात. दिनांक ८ एप्रिल सन १६७१ रोजीच्या पहिल्या पत्रात इंग्रज शिवाजी विरुद्ध मोठे मोगल सैन्य येत असल्यामुळे आनंदात आहेत. दिनांक १ मे सन १६७१ रोजीच्या दुसर्या पत्रात इंग्रज शिवाजीचा "दरोडेखोर