महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष आणि फोर्ब्सच्या २०२३ च्या यादीतील अरबपती केशुब महिंद्रा (९९) यांचे दुःखद निधन. जवळपास पाच दशके महिंद्रा समूहाचे प्रमुख राहिल्यानंतर ऑगस्ट 2012 मध्ये ते अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले आणि त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा यांच्याकडे पद सोपवलेएक प्रसिद्ध उद्योजक या बरोबरीने सामाजिक जाण असलेले एक परोपकारी व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. महान व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!#mahindraandmahindra

महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष आणि फोर्ब्सच्या २०२३ च्या यादीतील अरबपती केशुब महिंद्रा (९९) यांचे दुःखद निधन. जवळपास पाच दशके महिंद्रा समूहाचे प्रमुख राहिल्यानंतर ऑगस्ट 2012 मध्ये ते अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले आणि त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा यांच्याकडे पद सोपवले

एक प्रसिद्ध उद्योजक या बरोबरीने सामाजिक जाण असलेले एक परोपकारी व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. महान व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
#mahindraandmahindra

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...