श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांच्या बाबत जगप्रसिद्ध लेखकांनी केलेले मूल्यमापन*______________________________
*श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांच्या बाबत जगप्रसिद्ध लेखकांनी केलेले मूल्यमापन*
______________________________
रुलर्स ऑफ इंडिया लेखक किनी महादजीं विषयी म्हणतो..
Amongst Asiatic public men no name to match Madhva Sindhia- पान क्रमांक १९१
*अर्थ:-तात्काळ भारतात कोणी अशा सेनानीच नाव नाही जो की महादजी शिंदेंची बरोबरी करू शकेल*
तत्कालीन(महादजींच्या समकालीन) जनरल सर जॉन मालकम याने आपल्या Memoirs Of Central India या पुस्तकात केलेला उल्लेख
"Steel under Velvet Gloves"
*अर्थ:- मखमली कपडयात लोखंड*
"This able chief was the principal oppose of the english...""..This able chief was, throughout his life,consistent in the part he acted" "His actions were suited to the Constitution of the society he was born in which had a just pride in his talent & energy and esteemed him of the ablest as he was the most successful of mahratta leaders ever."He cherished the intention of giving to his vast possession a more compact & permanent From
*अर्थ:-"हा सक्षम प्रमुख इंग्रजांचा मुख्य विरोधी होता ..." "... महादजी शिंदे सरकार हे सक्षम प्रमुख होते, संपूर्ण आयुष्यभर, ते ज्या राज्यकारभाराच्या कार्यात त्यांचे कार्य त्यानुसार सुसंगत व समर्थपणे केले" "त्यांचे कार्य त्यांनी जन्म घेतलेल्या मराठा समाजाच्या संविधानासाठी अनुकूल होते. त्याच्या प्रतिभा आणि उर्जेमध्ये अभिमान होता आणि त्यामुळेच दिल्लीचा तख्त राखणारे एकमेव मराठा शासक म्हणून यशस्वी झाले होते. "त्यांच्या विशाल साम्राज्यास अधिक ठोस आणि कायमस्वरूपी बळ देणे हा त्यांचा उद्देश होता*
कर्नल मैलीसन आपल्या The Final french struggle in india पुस्तकात लिहतात
"The great Dream of Madhav was to unite all the native Powers of india in one great Confederacy against the English.In This Respect he was the most far sighted statesman that india has ever produced.-it was a grand idea Capable of relationship by mahadavji,but by him alone,and but for his death,would have been realised"
*अर्थ:-महादजी शिंदेच स्वप्न होत परकीय सत्ता ब्रिटीशांच्या विरोधात स्वदेशी सत्तांना एकत्र करून इंग्रजांशी लढा देण्याचा,ही महत्वकांशा फक्त महादजींचं सिद्धीस नेऊ शकले असते जर त्यांचं निधन झाले नसते तर*
प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार लिहतात..
"From such an intimate study the man emerges even greater than we supposed him before. With the habitual meekness of spirit, the respect for venerable persons which this strong and busy man of action displayed even at the height of his earthly glory was to him but a crown of thorns .. He towers over Maratha history in solitary grandeur, a ruler of India without an ally, without a party, without even an able and reliable civil and diplomatic service or strong and honest advisors. If... Nana Fadnis had possessed only half of Machiavelli's patriotism and honesty, or even a wise perception of self-interest and had backed Madhavaji at the out set.... then the whole course of the later Maratha history might have become different.'
*अर्थ- सखोल अभ्यासानंतर आपण यापूर्वी समजत होतो त्यापेक्षा ती व्यक्ती(महादजी) अधिक महान असल्याचे कळते. नम्रता किंवा लिनता, हिंमत किंवा धैर्य इत्यादी गुण त्यांच्या ठायी असले तरी जेव्हा तो ऐहिक द्रष्ट्या वैभवाच्या शिखरावर होता तेव्हा त्याच्या डोक्यावर काटेरी मुकूट होता. मराठा इतिहासातील श्रेष्ठ स्थान प्राप्त केले तरी ते वैभव कोणही दोस्त राज्य,श्रेष्ठ विश्वासू विद्वान सल्लागार नसताना एकट्याने मिळविले होते. नाना फडणविसाकडे मँकियावलीच्या निम्मी देशभक्ती आणि प्रामाणिकपणा असता किंवा स्वहिताची समज असती आणि त्याने प्रारंभापासून माधवजींना पाठिंबा दिला असता तर नंतरचा मराठा इतिहास वेगळा घडला असता*
विश्वविख्यात लेखक हर्बट ईस्टविक कॉम्पटन आपल्या "ए पर्टीक्युलर अकाउंट ऑफ दी युरोपियन मिलिटरी ऍडवेनचर्स ऑफ हिंदुस्तान
"As general mahadjee take his stand amongst the greatest india has produced in the times of crisis and sudden danger his presence of mind was incomparable"
*अर्थ:-महादजी शिंदे सरकार यांनी भारतावरील त्या काळातील परिस्थिती मध्ये समोर आलेल्या राजकीय परिस्थितीला आणि राज्यावर आलेल्या संकटांना आपल्या राजकीय कौशल्य, दूरदृष्टी कोन, समाजाच्या हित, चाणाक्ष,धोरणी, मातब्बर लढवय्या जे फक्त सिंहासनावर बसून राज्य करणारा राजा नाही तर लढाईत स्वतःह पाय पंगू होण्या पर्यंत च शौर्य दाखवणारे लढवय्या शासक, ज्यांची संकटाच्या वेळी अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीत दाखवलेली त्यांच्या मनाची ताकद अतुलनीय होती*
विश्वविख्यात लेखक रोपर लेथब्रिज आपल्या द गोल्डन बुक ऑफ इंडिया या पुस्तकात लिहतो.
"Mahadji Sindhia who was one of the greatest soldiers and cleverest statesman ever produced by india He greatly distinguished himself at the battle of panipat in 1761; and though by that disaster he disciplined and strongly organised his army and in this way,through nominally still a servant of the Maratha Empire he became in1764 really the ruler of hindustan
*अर्थ:-महादजी सिंधिया जे भारतातील तयार सर्वात महान सैनिक आणि हुशार राजकारणी होते, त्यांनी 1761 मध्ये पानिपतच्या लढाईत स्वत: ला प्रतिष्ठित केले. आणि त्या लढाईत हानी जरी झाली त्याबरोबर त्यांनी त्यांच्या सैन्याला योग्य शिस्त लावली आणि त्यांच्या सैन्याला जोरदारपणे संघटित केले आणि अशाप्रकारे, मराठा साम्राज्याच्या सरदारा पासून सुरुवात होऊन ते खरोखरच हिंदुस्तानचा जनमान्य शासक बनले ज्यांना दिल्लीचे हिंदुस्थान वर शासन असलेल्या बहादुरशहा जफर यांच्या कडून सरकार ही पदवी बहाल केली एवढेच काय स्वतः इंग्रज सुद्धा त्यांचा गौरव द ग्रेट मराठा म्हणून करत*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*जय शिंदेशाही*
*जय महादजी महाराज*
*पोस्ट साभार:-विनोद जाधव सर*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*प्रसारक:-श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य(भारत)8083445577*
Comments
Post a Comment