लोककलाकार छगन चौधरी.. याची गाणी खडोबा जोतिबाच्या दारात वाजलवी जातात....
लोककलाकार छगन चौधरी
हजार वेळा पंडरी एक वेळा जेजुरी
डवरी गोसावी समजामध्ये जन्मलेला खडोबाचा वाघ्या म्हजेच छगन चौधरी.याच्या माहिती आपण पाहणार आहोत.
याचा जन्म 18/9/1956 साली सोलापूरला झाला.हळू हळू मोठं होता होता त्यानी वडिलांन सोबत देवाची गाणी गाऊन गुजरण करता करता जागरण गोधळा प्रवेश केला.
त्या काळी छगन राव छोटे छोटे गावोगावी कार्यक्रम करून लागले. त्यानी त्या मार्फत अफाट लोकप्रयता मिळवली. ज्जा गावात त्याचा कार्यक्रम होई. त्याची चर्चा साधारण 15दिवस चाले.हाच आवाज त्या काळी विंग्स कंपनीने हेरला.त्यावेळी आपण रेडीओ च्या जमण्यातून पुढे टेप रेकार्डच्या जमान्यात आलो होतो.
विग्स कंपनीने जागरण गोधळ पार्टी च रेकार्ड करण्यासाठी एका पार्टीला आमंत्रण दिल. त्याच पार्टी मध्ये छगनराव सबळ वाजवायला गेले. आणि जागरणातील कथा सांगायला कोण नव्हतं तेव्हा याच सबळ वाजवणारे छगन रावांना कथे साठी पुढे केल.
आणि पुढे महाराष्ट्रतील अनेक कुलदेवता ची कथा गायली.
त्यावेळी त्याचा आवाज व गाणी विग्स कंपनीने पाहल्यादा रेकार्ड करून टेप कॅसेट मार्केट मध्ये आणला.
या अनेक कंपनी पुढे त्याना संधी दिली.
Comments
Post a Comment