वेल्लोर जिल्ह्यात एक वीरगळ नुकताच सापडला आहे.
वेल्लोर जिल्ह्यात एक वीरगळ नुकताच सापडला आहे, वीरगळ अनेकांचे असतात व गावातील पशुधन रक्षण करताना जे "गावकरी" धारातीर्थी पडले त्यांच्या स्मरणार्थ असतात , ते गावगाड्यातील विविध जातींपैकी असत,
अर्थात काही जण फक्त गोधन रक्षण वीरगळच असतात असे मानतात,
वेल्लोर जिल्ह्यातील हा वीरगळ अनेक बाण लागून पडलेल्या वीराचा आहे, त्यावरील लेख स्पष्ट नोंदवितो की म्हशींचे रक्षण करण्यासाठी तो वीर धारातीर्थी पडला, तेव्हा श्री मावळी वनरायर याचं राज्य होते.
म्हशी ह्या सिंधुजनांच्या संस्कृती मधील , सतत फक्त गोधन म्हणजे प्राचीन संस्कृती असे मांडताना या प्राण्यांचे भारतातील योगदान दुर्लक्षित राहते ,त्या दृष्टीने हा वीरगळ लेख महत्त्वाचा
Comments
Post a Comment