छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र काय शिकवते?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र काय शिकवते?
१) आत्मसन्मान.
२) व्यवस्थापन.
३) योग्य सहकाऱ्यांची व मित्रांची निवड.
४) छोटासा का होईना पण स्वतःचं राज्य.
५) संयम.
६) वेळेचं नियोजन.
७) आत्मविश्वास.
८) दीर्घकालीन विचार दृष्टी.
९) प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा शांततेने निर्णय.
१०) परस्त्री माते समान.
११) अभ्यास करून धाडस.
१२) प्रथम देव देश आणि धर्माला प्राधान्य.
१३) टीमवर्क.
१४) नेतृत्वगुण.
१५) दूरदृष्टी.
१६) न्यायाच्या बाजूने लढणे.
१७) अन्याय सहन न करणे.
१८) आई-वडिलांच्या स्वप्न पूर्ण करणे.
१९) प्रतिकूल परिस्थितीत संयमाणे कधी कधी माघारी घेणे.
२०) अभ्यास करून कार्यक्षेत्रात वाढ करणे.
२१) विविध व्यावसायिक धोरणाला प्राधान्य देणे.
२२) उत्पन्नाची विविध साधने निर्माण करणे.
२३) नवीन गोष्टी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणे.
@लेखन:-नितीन घाडगे
Comments
Post a Comment