शिवकालीन खडक फोडण्याची पद्धत*

👆  *#शिवकालीन खडक फोडण्याची पद्धत*

गडावर एका रेषेत छिद्रे पाडून त्या छिद्रांमध्ये सुके सागवानी लाकूड (खुंटी) घुसवली जायची.  त्या लाकडाला वरून पाणी देत जायचे. एक आठवड्यात लाकूड फुगून खडक फुटतो आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात खड्डा मिळतो.

यातील बाहेर काढलेले दगड सुद्धा तुकडे तुकडे न होता चांगल्या स्थितीत आणि आकारात मिळतात.

गडकिल्ल्यां वर आपल्याला पाण्याची टाकी आयताकृती- चौकोनी कोरलेली दिसतात आणि बुरुजाचे दगड चोकोनी च दिसतात ते या तंत्रज्ञाना मुळे.

त्या काळात दगड फोडण्यासाठी दारूगोळा उपलब्ध होता, तरी शिवछत्रपती पर्यावरण पूरक मार्ग वापरायचे. ही पद्धत वापरली नसती तर बुरुज बांधायला लागणारे चिरे खालून वर चढवावे लागले असते. त्यामुळे कमी वेळेत, कमी सहित्यानिशी कर्मी पैसा कमी मनुष्यबळ वापरून महाराजांनी जास्त गडदुर्ग बांधले.
संदर्भ - *Shivaji The Great Engineer*

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...