राम नवमी

#राम_नवमी 
        प्रभू रामचंद्र यांचे 6000 वर्षापूर्वीचे सिलेमानिया इराक येथील शिल्प. 

राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे ऐश्वर्य ,राम म्हणजे नितिमत्ता , राम म्हणजे सत्य, राम म्हणजे पावित्र्य, राम म्हणजे धर्म, राम म्हणजे धैर्य, राम म्हणजे संयम, राम म्हणजे शिस्त, राम म्हणजे वचन ,राम म्हणजे पराक्रम, राम म्हणजे शौर्य, राम म्हणजे किर्ती, राम म्हणजे यश,राम म्हणजे सुख ,राम म्हणजे मर्यादा, राम म्हणजे ऋजुता ,राम म्हणजे नम्रता, राम म्हणजे योद्धा ,राम म्हणजे भगवंत ,राम म्हणजे आराध्य, राम म्हणजे ज्ञान, राम म्हणजे करुणा ,राम म्हणजे गांभीर्य, राम म्हणजे कारुण्य ,राम म्हणजे आचरण ,राम म्हणजे परमसत्य ,राम म्हणजे परमात्मा, राम म्हणजे प्रतापसूर्य, राम म्हणजे विजयश्री, राम म्हणजे सितापती ,राम म्हणजे रघुकुलभुषण ,राम म्हणजे अयोध्यापती ....

             अशा परमपुरुषोत्तम भगवान प्रभु श्रीरामचंद्रांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🌸🌺
#श्रीरामजयरामजयजयराम❤️🙏🌸

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४