दन्तिदुर्ग राष्ट्रकूट साम्राज्य संस्थापक
दन्तिदुर्ग (राष्ट्रकूट साम्राज्य)
(736-756) चालुक्य साम्राज्याचा पराभव करून दंतिदुर्ग यांनी राष्ट्रकूट राजवटीची स्थापना केली.दंतिदुर्ग यांनी उज्जयिनी ला हिरण्यगर्भ दान केला होता.
महाराजाधिराज,परमेश्वर परमंभट्टारक इत्यादि उपाधियाँ अर्थात पदवी धारण केल्या होत्या. दंतिदुर्ग याचा उतराधिकारी कृष्ण प्रथम होते.
यांनी येलोरा चे सुप्रसिद्ध कैलास मंदिर निर्माण केल होत.
लेखक &माहिती संकलक
©नितीन घाडगे
संदर्भ
history of Rajasthan rim hooja - pg 272-273
Comments
Post a Comment