समर्थ स्थापित अकरा मारुती दर्शन दोन दिवसात पूर्ण करू शकता.
समर्थ स्थापित अकरा मारुती मोहीम!!
१. लिंब- बारा मोटेची विहीर
२. शिंगण वाडी *(पहिला मारुती)*.
३. शिंगण वाडी ( शिवराय आणि स्वामी समर्थ भेट स्मारक).
४. चाफळ *(दुसरा आणि तिसरा मारुती)*
५.चाफळ - शिवकालीन बुरुज आणि।दरवाजा.
६.माजगाव *(चौथा मारुती)*
७. उंब्रज *(पाचवा मारुती)*
८. मसूर *(सहावा मारुती)*
९. शाहपूर *(सातवा मारुती)*
१०. कोळे नरसिंह पूर मंदिर
११. बाहे *(आठवा मारुती)*
मुक्काम - पलूस !!
दिवस दुसरा -
१२. औदुंबर ( दत्त स्थान)
१३. ३२ शिराळा *(नववा मारुती)*
१३. पारगाव *(दहावा मारुती)*
१४. मनपाडळे *(अकरावा मारुती)*
१५. तळबीड - हंबीरराव मोहिते समाधी आणि त्यांच्या वंशांजांची भेट.
१६. पाली खंडोबा दर्शन.
१७. तारळे येथील भवानी बाई वाडा
१८. शिरवळ येथील पुरातन पाणपोई
Comments
Post a Comment