#सरंजामी_पाटील #समतावादी_पाटील फरक


पाटील हा समाज नसून ही एक शिवपूर्व काळातील शेतसारा जमा करणारा अधिकारी असून पाटील ही त्याची तत्कालीन उपाधी होती.

महाराज पाटलांचे समाजव्यवस्थे मध्ये दोन प्रकार पडतात.

#सरंजामी_पाटील  #समतावादी_पाटील
सरंजामी पाटील हा प्रत्येक जुलमी असतो असं काही नाही. फक्त ठरविक उदा अशी आहेत त्यामुळे. मला हे दोन भाग करून सांगवावे से वाटतात.
#सरंजामी पाटील : स्वजातीय अस्मिता टोकाची असणारा,विषमतावादी विचारांचा,भेदभाव पाळणारा,चारित्र्यभ्रष्ट व नितीभ्रष्ट असणारा मवाली म्हणजे सरंजामी पाटील.उदा.शिवकालीन रांझे गावचा पाटील.

#समतावादी_पाटील : शेतसारा गोळा करण्याची जवाबदारी इमाने इतबारे जपणारा,सर्वधर्मसमभाव जपणारा,तळागाळातील लोकांना सोबत घेऊन गावगाडा सुस्थितीत चालवणारा समतावादी पाटील.

उदा.क्रांतिसिंह नाना पाटील 

या दोन पाटलांपैकी आपण सर्वच टीका करतात रागेल आणि रगेल पाटील ती सरंजामी वृत्तीच्या पाटलां बद्दल आहे.त्यामूळे आमची त्याला कधीच हरकत नसेल.

प्रबोधन करताना समाज जीवनात सकारात्मक व नकारात्मक विचार दोन्हीही सांगावे लागतात..

पाटील,देशमुख,नाईक,कुलकर्णी ही व्यवस्था आता कालबाह्य झाली आहे.एवढेच लक्षात घेतले तरी खूप आहे.सस्नेह जय हरी..
पाटील हा समाज नसून ही एक शिवपूर्व काळातील शेतसारा जमा करणारा अधिकारी असून पाटील ही त्याची तत्कालीन उपाधी होती.महाराज पाटलांचे समाजव्यवस्थे मध्ये दोन प्रकार पडतात. #सरंजामी_पाटील #समतावादी_पाटील 
#सरंजामी पाटील : स्वजातीय अस्मिता टोकाची असणारा,विषमतावादी विचारांचा,भेदभाव पाळणारा,चारित्र्यभ्रष्ट व नितीभ्रष्ट असणारा मवाली म्हणजे सरंजामी पाटील.उदा.शिवकालीन रांझे गावचा पाटील.
#समतावादी_पाटील : शेतसारा गोळा करण्याची जवाबदारी इमाने इतबारे जपणारा,सर्वधर्मसमभाव जपणारा,तळागाळातील लोकांना सोबत घेऊन गावगाडा सुस्थितीत चालवणारा समतावादी पाटील 
उदा.क्रांतिसिंह नाना पाटील 

या दोन पाटलांपैकी आपण जी टिका करताय ती सरंजामी वृत्तीच्या पाटलां बद्दल आहे.त्यामूळे आमची त्याला कधीच हरकत नसेल.
प्रबोधन करताना समाज जीवनात सकारात्मक व नकारात्मक विचार दोन्हीही सांगावे लागतात..पाटील,देशमुख,नाईक,कुलकर्णी ही व्यवस्था आता कालबाह्य झाली आहे.एवढेच लक्षात घेतले तरी खूप आहे.
बाकी आपणास एकच विनंती..

प्राथितो संत साधूंना शक्ती द्या बुद्धी द्या लोका ।
जाहला देश दुर्बल हा चरित्रे नासली सारी ।।
मंत्र द्या राष्ट्रधर्माचा शूरत्वे टाळण्या धोका ।।
शक्ती द्या बुद्धी द्या लोका ।।
       - वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ❣️



Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...