खराडे घराणे

खराडे याचा मूळपुरुष भाऊ २. १ दामाजी व लिंगोजी. पैकी लिंगोजी कामारीहून कामती पो मंदरूप येथे गेला. दामाजी मात्र कसबेमजकुरी राहिला. त्याचा मूळ ठिकाण गोरगाव येथून कसबेमजकुरास येऊन जमीन आपले जिमे करून घेतली. ३८४ पटी ब्रह्मपुरीपैकी जिमे करून दिल्ही.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...