मानव धर्म नीतिमत्ता काय सांगते ?
1)दुसऱ्याच्याला कमी लेखून मीच लय शहाणा/शाहनी आहे असं समजू नका.वेळ ही प्रत्येकावर येतेच.
2)दुसऱ्याची वस्तू लाज सोडून फुकट मागू नका.आणि फुकट च कधी ना कधी निघत.
3)दुसऱ्याचे नेहमीच फुकट खायची सवय मोडून टाका.एक दिवस खालेलं पण लोकं काढतात.
4)दुसऱ्या ला दिलेल्या शब्दास बदलू नका.
4)दुऱ्याच्या शुभकार्यत अडथळा अनु नका. ईगो साठी दुसऱ्याच आयकून तमाशा घालू नाक.
5)तिन्ही सांनच घरात आलेल्या पै पाहुण्यानाना अपमानित करून भांडण करू नका.
6)दुसऱ्याच्या घरातील लक्ष्मीचा आदर करा.
7)दुसऱ्याच्या घरात आग लाव्या करून भावा भावा दुश्मनी लावून देऊ नका.
8)दुसऱ्याची कामाजोरी पाहुन आपलं हित व साधू नका.
9)मी च सर्व करता करविता आहे असं समजू नका.हे सर्व भागवताच्या कृपेनें सुख दुःख आहे असं समाजा.
10)दुसऱ्याचे न एकता आपलंच खरे करू नका.
11)दुसऱ्याकडून खोटा वायादा करू पैसे घेऊ नका. घेतले तर वेळेत परत करा.
12)दुसऱ्याची निदा करून आपले पाप झाकून ठेऊ नका.
13)वाईट मानसाचा सल्ला घेऊ कुणाचं वाईट करू नका.
14)दुसऱ्याला गोड गोड बोलून फसवू नका.
15)दुसऱ्याच्या खोट्या व कपटी कामात मदर करू नका.
16)दुसऱ्याचे पैसे घेऊन बुडूवू नका वं पैसे दिले तरी दिलेच नाहीत असं वागू नका.
17)दुसऱ्याचा आपल्या फायद्यासाठी तोटा करू नका.
18)दुसऱ्याच चागलं नाही करता आल तर वाईट तरी करू नका.
19)दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेऊ नका.
20)नेहमी खरे बोलावे.
21)लबाड व कपटी,आगलावी माणसाची संगत करू नका.
22)दुसऱ्याच्या घरात लावा लावी करून घर फोडू नका.
23)दुसऱ्याचा तो काळा आपला तो बाळा असं वागू नका.
24)दुसऱ्याच्या प्रगती वर जळू नका.दुसऱ्याच चांगलं झालेलं बघायची दानत ठेवा.
25)नेहमी दुसऱ्याला काही कळतं नाही असं समजू नका.
26)दुसऱ्या चा उपयोग फक्त कामा पुरता करू घेऊ नका.
27)दुसऱ्याची चमचे गिरी करू नका,व इकडचे तिकडे करू नका.
28)दुसऱ्यानी उधार मला दिला तर त्याचे पैसे बुडवून त्याचा धंदा बुडवू नका.
29)दुसऱ्याच चागलं चालायचं त्याला वाईट नजर लावू नका.
30)अहंकारी व्यक्ती पासून दूर व्हा अहकाराला बाजूला सारा.
31)लापाट, दुसऱ्याच्या संसाराला नजर लावणाऱ्या माणसा पासून दूर राहावे.
32)दुसऱ्याच्या चाढ्या काड्या करण्याऱ्या पासून राहावे.
33)कपटी,धर्त,शुभ कार्यत तमाशा करणाऱ्या पासून दूर राहिले ल कधी ही चागलं.
34)कुत्र्याला मांजराची साक्ष म्हणी प्रमाणे वागणाऱ्या पासून लांब राहा.
35)खऱ्याला खरं आणि खोट्या ला खोटं बोलण्याची धमक ठेवा. अन्याय सहन करू नका....
36)ऐकटे पडला तरी चालेल चालेल पण खोट्या ला साथ देऊ नका..
37)नेहमी संयम ठेवा,शांत राहा,कुणी कितीही खोटं ठरवलं किंवा येडयात काढलं तरी सत्य कधीही झाकत नाही.
38)आपला कोण परका कोण ही वाईट वेळ दाखवून देते.
39)गोड बोलणाऱ्या पेक्षा कटू सत्य बोलणारा कधीही चागला..
40)अन्न एखाद्या घातलंच तर काढून दाखवायचं नाही त्याचा काहीच उपयोग होत नाही.बोलून दाखवनाऱ्या कडे परत कधी खायचे नाही
41)दुराचारी लोकांच्या सांगतित राहू नये.
42)जाणीवपूर्वक डावलनाऱ्या माणसाच्या सांगतीत राहू नये..
43)
Comments
Post a Comment