सरसेनापती हबीरराव**ब्लॉकबस्टर* ⭐⭐⭐⭐⭐पहिल्या ३ दिवसात विक्रमी ८.७१ कोटी कलेक्शन... 🙏🏼

*सरसेनापती हबीरराव*
*ब्लॉकबस्टर* ⭐⭐⭐⭐⭐
पहिल्या ३ दिवसात विक्रमी ८.७१ कोटी कलेक्शन... 🙏🏼
फक्तं तीन दिवसात सरसेनापतींनी रचला इतिहास .. 
फक्तं आणि फक्तं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ..🙏🏼 
कोणा एकेकाळी आमच्या मोहिते परिवारातील संदीपदादा मोहिते पाटील यांनी महाराजांना शब्द दिला होता की तुमच्या आणि हंबीरराव मोहितेंच्या पराक्रमाची कथा चंदेरी पडद्यावर अनीन आणि आज आमचे ते स्वप्न तो शब्द खरा झाला. 
*महाराष्ट्राचा महासिनेमा "सरसेनापती हंबीरराव" प्रदर्शित झाला.*


🙏🏼 *आम्हा मोहित्यांचे ईमान हे तो राजीयांच्या पायाशी* 🙏🏼
आपण सर्व प्रेक्षकांनी आम्हाला जो उदंड प्रतिसाद दिला प्रेम दिले आशीर्वाद दिले त्या बदल आम्ही आभारी आहोत मना पासून धन्यवाद 🙏🏼 असाच लोभ असुद्या सहकुटुंब सहपरिवार पहा आपला सिनेमा...🚩
*संदीप मोहिते पाटील*
*प्रवीण विठ्ठल तरडे*
*प्रसाद नारायण मोहिते*
🚩जय भावानी जय शिवाजी🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने