असाच वेगळेपणा जपणारी* *आणखीही गांवे असतील,**माहिती मिळवा, आणि**इतरानांही माहित करून द्या*.

*आपल्या भारतातील विलक्षण, अद्वितीय गांवे

*1)*आळंदी गाव*(महाराष्ट्र)*
आळंदी या गावात आजही ( गाव वेशीत ) मास - मटण मिळत नाही या गोष्टीला 700 वर्षे पुर्ण झालीत.

*2)-शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)*
    संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.
   

*3)- शेटफळ (महाराष्ट्र*)
    प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य 
    असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.

*4)- हिवरे बाजार (महाराष्ट्र*)
    भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे. 
    ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.
    सर्वाधिक GDP असणारं खेडं.

*5)- पनसरी (गुजरात)*
    भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.
    गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,
    Wi-Fi सुविधाही आहेत.
    गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात.

*6)- जंबुर (गुजरात)*
    भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक
    "आफ्रिकन" वाटतात.
    [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]

*7)- कुलधारा (राजस्थान)*
    "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.
     घरे बेवारस सोडलेली आहेत.

*8)- कोडिन्ही (केरळ*)
     जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.

*9)- मत्तूर (कर्नाटक*)
    दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी
    "संस्कृत" भाषेचा अनिवार्य वापर करणारं गांव.

*10)- बरवानकाला (बिहार)*
    ब्रम्हचाऱ्यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून 
    गांवात लग्न-सोहळाच नाही.

*11)- मॉवलिनॉन्ग (मेघालया)*
      'आशिया'खंडातील सर्वात "स्वच्छ" गांव.
      पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील
      महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.

*12)- रोंगडोई (आसाम)*
      बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो,
      अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव.
       असं लग्न हा 'ग्रामसण'च असतो.

*13)- कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र)*
        Korlai  village
       स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही "पोर्तुगिझ:'" भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.

*14)-मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश)*
 एका गावातून ४६ पेक्षा जास्त  IAS बनलेले हे गाव, ९० टक्के पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे...

*15)- झुंझनु (राजस्थान)*
फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती...
६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू...

*
••••••••••••••••••••••••••••
*असाच वेगळेपणा जपणारी* 
*आणखीही गांवे असतील,*
*माहिती मिळवा, आणि*
*इतरानांही माहित करून द्या*.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४