सर्वसामान्यांच्या शिक्षणाचे आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे अनुयायी, परखड विचारवंत, व्रतस्थ शिक्षणमहर्षी, मानवतेचा वटवृक्ष व पुरोगामी विचारांचे प्रणेते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षणातून समाजाचे प्रबोधन होऊ शकते, त्यासाठी शिक्षणाचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हा विचार घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवली. कमवा आणि शिका हा स्वावलंबी जीवनाचा मूलमंत्र दिला. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीच्या इतिहासात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल.
#कर्मवीर #भाऊराव_पाटील
#karmveerbhauraopatil
Comments
Post a Comment