साक्षात आदिशक्ती आदिमाया भवानी चे रूप🙏

वणीच्या भगवतीच्या मूर्तीवर 2000kg शेंदूर निघाला आणि शेवटचा शेंदूर 1000 वर्षापूर्वीचा होता असा अंदाज लावला जात आहे. आज पायापर्यंत ची मूर्ती शेंदूर काढल्यामुळे  पुर्ण प्रकट झाली आहे. दोन फुट जाडीचा शेंदुर लेप काढल्यानंतर दिसणारे सप्तशृंगी मातेचे रुप पहा किती सुंदर दिसत आहे. 

साक्षात आदिशक्ती आदिमाया भवानी चे रूप🙏

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...